Ration Card Update राज्यात मे महिन्यात दोन लाख 32700 रेशनिंग कार्ड आहे डूप्लिकेट आढलून आले असून छाननी नंतर यातील एक लाख 27000 रेशन कार्ड रद्द केले जाणार आहे सर्वाधिक 24 हजार 821 रेशन कार्ड ही नागपूर मध्ये असून सर्वात कमी परभणी जिल्ह्यात 38 इतकी आढळून आले आहे एक घर एक रेशनिंग कार्ड या योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून अशा डूप्लिकेट शिधापत्रिका ह्या रद्द करण्याची कारवाई केली जात आहे. रेशनिंग योजनेअंतर्गत स्वस्त दरात मिळणाऱ्या धान्याचा लाभ घेण्यासाठी एका घरामागे चार चार रेशनिंग कार्ड म्हणजेच शिधापत्रिका काढली गेली असल्याची बाब केंद्र सरकारच्या निदर्शनास आली आहे.
सर्वाधिक डूप्लिकेट रेशनिंग कार्ड असलेले जिल्हे
2 Responses