Aadhaar Card Update 2023 आधार कार्ड धारकांसाठी आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच UIDAI ने दोन अत्यंत महत्त्वाच्या बातम्या दिल्या आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे जाणून घ्या आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचे कागदपत्र आहे आजच्या काळात तर जवळपास प्रत्येक कामांसाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे सरकारी योजनांचा लाभ घेणे असो की सरकारी अनुदान व कोणतेही आर्थिक व्यवहार करणे असेल त्याशिवाय बँके संबंधित काम होईल इतर महत्त्वाच्या कामांसाठी आधार कार्ड ची गरज पडतेच त्यामुळे आधार हे अत्यंत महत्त्वाच्या ओळखपरायण पैकी एक शासकीय पुरावा आहे आधार कार्ड मध्ये बारा अंकाचा एक युनिक नंबर असतो या बारा अंकांमध्ये कार्ड धारकांच्या ओळखीची संपूर्ण माहिती नोंदवण्यात आली आहे
आधार कार्ड धारकांना दिलेला इशारा