SSC Board Result 2023 दहावीचा निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा पालक आणि विद्यार्थ्यांना होती तर आताही त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी दहावीचा निकाल लागतोय जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागेल अशी बातमी होती. त्यानुसार आता दहावीचा निकाल लागतोय दहावीचे विद्यार्थी आणि पालकांना प्रतीक्षा होती.
निकालाची त्याबाबतची ही सगळ्यात मोठी अपडेट दहावीचा निकाल उद्या लागतोय त्यानंतर अकरावीचे प्रवेश प्रक्रिया सुद्धा वेग घेणार आहे. निकाल पाहण्यासाठी खाली क्लिक करा. दहावी च्या निकालाची साईड 1 वाजे च्या नंतर चालू होईल.
लॉगिन करा आणि तुमचा दहावीचा निकाल तपासा