Pension Update 2023 पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी पेन्शन लवकरच 9 पट वाढणार पेन्शन स्कीम मध्ये होणार मोठे बदल पेन्शन धारक कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्ष 2023 मध्ये कर्मचारी सदस्यांसाठी एक चांगली बातमी आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये सरकार नऊ पट वाढ करू शकते अशी वृत्त आहे. असे झाल्यास दरमहा किमान पेन्शन 9000 रुपये वाढणार आहे म्हणजेच EPSC जोडलेल्या लोकांना आता एक हजार रुपया ऐवजी 9 हजार रुपये दरमहा पेन्शन मिळणार आहे. या संदर्भात कामगार मंत्रालयाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे ज्यात निर्णय घेण्यात येणार आहे कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत किमान पेन्शन वाढवणे हा या बैठकीचा मुख्य अजिंठा असल्याचे मानले जात आहे.
EPFO च्या अंतर्गत पीएफ मिळवणारे कर्मचारी