WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PMFME Schemes 2023

PMFME Schemes 2023 24 राज्यातील असंघटित अन्न प्रक्रिया क्षेत्रातील उद्योगांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी केंद्र पुरस्कृत Prime Minister Scheme for Formalization of Micro Food Processing Enterprises (PMFME) या योजनेस केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (Prime Minister Scheme for Formalization of Micro Food Enterprises (PMFME) ही योजना राज्यात सन २०२०-२१ पासून पुढील पाच वर्षांसाठी म्हणजे सन २०२४-२५ पर्यंत राबविण्यास वरील दि. २३.१२.२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात आली होती.

PMFME Schemes 2023 24

योजनेचा उद्देश

केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सन २०२३-२४ ते २०२४-२५ या वर्षातील प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यास केंद्र शासनाने दिनांक २१.०४.२०२३ च्या पत्राद्वारे मान्यता दिली आहे.

Jeevan Umang Table

पात्र लाभार्थी

PMFME Schemes 2023 24

त्यास अनुसरुन सदरहू योजना सन २०२३-२४ मध्ये राज्यात राबविण्याकरिता रुपये ४१९०७.७६ लाख एवढया रकमेच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्याची विनंती सदर पत्राद्वारे करण्यात आली आहे.

Maharashtra Government Schemes 2023 :व्यवसायासाठी कोण कोणत्या शासनाच्या योजना देते कर्ज

Maharashtra Schemes 2023 :मोफत पैसे देणाऱ्या 3 सरकारी योजना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

5 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!