Thibak Sinchan Yojna ठिबक सिंचन योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म ठिबक सिंचन योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर mahadbt.gov.in farmer या वेबसाईट वर या वेबसाईट ची लिंक खाली दिलेली आहे.
Thibak Sinchan Yojna
अर्ज पद्धत
Thibak Sinchan Yojna ठिबक सिंचन योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म ठिबक सिंचन योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर mahadbt.gov.in farmer या वेबसाईट वर या वेबसाईट ची लिंक खाली दिलेली आहे. वेबसाईट वर आल्यानंतर नवीन अर्जदार नोंदणी इथे क्लिक करा. ज्यांनी आत्तापर्यंत नवीन नोंदणी केली नाही त्यांनी नवीन अर्जदार नोंदणी करायची आहे. नोंदणी करून घेतल्यावर अर्जदार लोगिन ऑप्शन वर क्लिक करा. लॉगिन ऑप्शन मध्ये दोन पर्याय दिसतील अर्जदार लॉगिन करा. ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करू शकता. जर आयडी पासवर्ड माहित नसेल तर आधार कार्ड क्रमांक टाकून ओटीपी घेऊन लॉगिन करू शकता. जो आयडी पासवर्ड भेटलेला आहे. त्यांनी इथे लॉगिन करायचं किंवा आधार कार्ड क्रमांक आणि लॉगिन करा या ऑप्शन वर क्लिक करा. लॉगिन केल्यानंतर ठिबक सिंचनसाठी अर्ज करताय तर ठिबक सिंचन योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी पिकांचा तपशील सादर करा. इथे पिकांचा तपशील सादर करा. केल्यानंतर चेक करा की पिके संपूर्ण ऍड केली आहे का? गट नंबर कोणत्या ऍड केला आहे हंगाम बरोबर ॲड केला आहे? पीक प्रकार ॲड केला आहे का? जर ऍड केला नसेल पिकं तर सर्व ऑप्शन सिलेक्ट करून पिकांची माहिती ऍड करून घ्या.
त्यानंतर इतर माहिती सादर करा या ऑप्शन वर त्यावर आल्यानंतर चेक करा सिंचन स्त्रोत टाकला आहे, कुपनलिका विहीर बोरवेल जे काही असेल इलेक्ट्रिक मोटर असेल पंप ते बरोबर टाकलेला आहे. चेक करा सिंचन स्त्रोत्र काय आहे ते टाकून घ्या. मुख्य पृष्ठावर जा. आल्यानंतर अर्ज करण्यासाठी क्रियाच्या खाली मुख्य प्रश्न वर अर्ज करा या ऑप्शन वर क्लिक करा. अर्ज करा ऑप्शन वर जेव्हा क्लिक कराल तेव्हा समोर तीन चार ऑप्शन दिसतील तिथे सिंचन साधन व सुविधा ऑप्शन दुसरा आहे. त्यावर क्लिक करा. आणि बाबी निवडा ऑप्शनवर क्लिक केरा. तर सिंचन व साधनेमध्ये तालुका गाव गट नंबर सिलेक्ट करा. जो ठिबक सिंचनासाठी वापरणार आहे तो गट नंबर घ्या. गट नंबर सिलेक्ट केल्यानंतर मुख्य घटक निवडा मुख्य घटक 30 सिंचन साधने आणि सुविधा असणार आहे तर ठिबक सिंचन सिलेक्ट केरा. उपघटक निवडा ऑनलाइन जमिनीच्या आत इनलाइन प्रणाली ठिबक सिंचन करा. यावर जे ऑनलाईन असते ती करा दोन ऑप्शन दिले असेल त्यापैकीऑनलाइन सिलेक्शन करून घ्या. सूक्ष्म सिंचनाचे पिके निवडा जे पीक ॲड केला आहे त्यासाठी पीक ऍड केले ते पीक सिलेक्ट करा. पिक सिलेक्ट केल्यानंतर मीटरमध्ये मोटर सिलेक्ट करा. त्यानंतर जे पीक लावला आहे ते किती हेक्टर मध्ये आहे ते हेक्टर गुंठ्यामध्ये देऊ शकता.
Thibak Sinchan Yojna
Thibak Sinchan Yojna पूर्वसंमती अटी शर्ती आहे त्या मान्य करा आहे जतन करा ऑप्शन वर क्लिक करा. होम पेज वर अर्ज सादर करा वर ब्ल्यू रंगांमध्ये ऑप्शन आहे. ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर जेवढे आतापर्यंत अर्ज केले आहे ते समोर डिस्प्ले होतील. ठिबक सिंचन ऑप्शन आलेला असेल. आता हा अर्ज तो सादर करा अर्ज सादर करण्यापूर्वी प्राधान्य क्रमांक विचारला जाईल तिथे प्राधान्य क्रमांक द्या.
अटी शर्ती योजनेच्या मान्य आहे आणि त्यानंतर अर्ज सादर करा या ऑप्शन वर फक्त क्लिक करा. अर्ज सादर या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर घटक अर्ज सादर झाला दिसेल. अर्ज सादर झाल्यानंतर जेव्हा लॉटरी लागेल तेव्हा मेसेज येईल. त्या नंतर कागदपत्रे अपलोड करावे लागतील. ठिबक सिंचनची पावती पाहिजे असेल तर डाउनलोड करू शकता. पेमेंट करा पेमेंट केलेल्या 23 रुपयाची पावती काढू शकता.
Cotton Market :बाजारात कापसाची आवक वाढतेय?
Property Rights :पतीच्या प्रॉपर्टीवर पत्नीचा अधिकार असतो का?
One Response