Krushisamrat

Property law in India ऍडव्हर्स पोझिशनुसार जो भाडेकरी आहे त्याच्या ताब्यात जर जागा असेल मालमत्ता असेल. तर तो त्यावर ताबा ठेवू शकतो त्यासाठी नियम देण्यात आलेला आहे. एखाद्या मालमत्तेवर बारा वर्षे प्रतिकूल ताबा ठेवला तर भाडेकरला मालमत्तेवर हक्क मिळतो याला ऍडव्हान्स पोझिशन म्हटलं जाते.

मालमत्ता हस्तंतरण कायदा

 • Property law in India ऍडव्हर्स पोझिशनुसार जो भाडेकरी आहे त्याच्या ताब्यात जर जागा असेल मालमत्ता असेल.
 • तर तो त्यावर ताबा ठेवू शकतो त्यासाठी नियम देण्यात आलेला आहे.
 • एखाद्या मालमत्तेवर बारा वर्षे प्रतिकूल ताबा ठेवला तर भाडेकरला मालमत्तेवर हक्क मिळतो याला ऍडव्हान्स पोझिशन म्हटलं जाते.
 • ऍडव्हान्स पोझिशन म्हणजे जर एखादी व्यक्तीने तिची मालमत्ता त्याच्या ओळखीचे व्यक्तीला तेथे राहण्यासाठी दिली तो अकरा वर्षापेक्षा जास्त काळ राहत असेल.
 • तर तो त्या मालमत्तेवर हक्क सांगू शकतो किंवा दावा करू शकतो.
Property law in India

नेमक काय म्हणतो कायदा

भाडेकरी दावा केव्हा करू शकतो

 • Property law in India जर एखादा व्यक्ती ज्याने मालमत्ता भाड्याने दिलेली आहे पण भाडेकरी सोबत त्यांनी कोणताही भाडेकरार केलेला नाही.
 • भाडेकरारनामा 11 महिन्याचा असेल किंवा जो काही दोन-तीन वर्षाचा असेल अशा पद्धतीने ज्यावेळेस भाडेकरार करतो जर केलेला नसेल.
 • अकरा वर्षापेक्षा जास्त काळ जर तीथे राहत असेल त्याकडे तशी एव्हिडन्स तयार झाले कागदपत्रे असेल लाईट बिल असेल किंवा इतर जी मालमत्तेची कागदपत्रे असेल.
 • तर त्या जागेवरती दावा सांगू शकतो. यावर ॲडव्हर्स पोझिशन सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे.
Tukde Bandi Latest Update

नातवाचा आजोबांच्या संपत्तीवरील अधिकार असतो का?

Property law in India ऍडव्हान्स पोझिशन लागू होऊ नये कोणती काळजी घ्यावी

 • घर मालकाने वेळोवेळी भाडेकरार करत राहण्याचा सल्ला दिला जातो.
 • यामुळे पुरावा मिळेल की मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीला भाड्याने दिलेली आहे आणि या प्रकारात तो त्या मालमत्तेचा मालक असू शकत नाही कारण भाडे करार ठरतो.
 • सर्वोच्च न्यायालयाने एका निर्णयामध्ये म्हटले की ऍडव्हान्स पोझिशन कायदा 1963 नुसार खाजगी स्थावर मालमत्तेवरील मर्यादित वैज्ञानिक कालावधी बारा वर्षे आहे.
 • तर सरकारी स्थानावर मालमत्तेच्या बाबतीत तीस वर्षे आहे म्हणजेच जर एखादी खाजगी जागा जमीन असेल भाडेकरी असेल किंवा एखाद्याने अतिक्रमण केलेला असेल आणि ती जागा ताब्यामध्ये बारा वर्षापेक्षा अधिक काळ जर राहील तर तो त्या जागेचा मालक होत असतो.
Tukde Bandi Latest Update

पतीच्या प्रॉपर्टीवर पत्नीचा अधिकार असतो का?

 • Property law in India त्यासोबतच सरकारी जर जागा असेल त्यावर तीस वर्षापेक्षा जर जास्त काळ कोणी रहात असेल त्या ताब्यात जागा असेल तर ती जागा ही त्याची होत असते सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे.
 • हा कालावधी ताब्यात घेण्याच्या दिवसापासून सुरू होतो बारा वर्षाहून अधिक काळ स्थावर मालमत्तेवर कब्जा करणाऱ्या व्यक्तीच्या बाजूने हा ऍडव्हान्स पझेशन कायदा हा लागू होतो.
 • एखाद्या व्यक्ती बारा वर्षापेक्षा जर अधिक काळ राहत असेल तशी पुरावे त्याकडे जर जमा झालेले असेल आणि त्याने मालकाबरोबर कोणताही भाडे करार जर केलेला नसेल.
 • अशावेळी तो भाडेकरू त्या जमीन जागा फ्लॅट वरती हक्क सांगू शकतो.
 • आणि त्याला कायदा ही प्रोटेक्ट करतो तर यामधून वाचण्यासाठी जे काय घर मालक जागामालक असतील त्यांनी भाडे करीचे नियमितपणे भाडेकरा ते करणं आवश्यक आहे.

Sarsagt Karj Maf Yojana :शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी कर्जमाफीला झाली सुरूवात

Mukhyamantri Mahasanman Nidhi Yojana : शेतकऱ्याला मिळणार 6 हजार रुपये

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!