Karj Mafi 2023 कर्जमाफीची नवीन यादी ही राज्यातील सर्व जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. मंत्रिमंडळ बैठकीत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळाणे महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी
- Karj Mafi 2023 कर्जमाफीची नवीन यादी ही राज्यातील सर्व जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे.
- मंत्रिमंडळ बैठकीत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळाणे महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
- शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी मंजुरी मिळाली असून त्यानुसार कर्जमाफी होणार आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दीड लाख रुपये पर्यंतचे कर्जमाफी कर्जमाफीच्या नवीन यादी प्रमाणे 89 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे.
- यामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
- 25 हजार रुपयांची मर्यादा असलेल्या नियमित कर्जदारांना 25% अनुदान मिळेल आणि जे सरकारला आयकर भरतात त्यांना कर्जमाफी मिळणार नाही.
- यातील काही लोक राज्याचे आजी-माजी मंत्री आहेत यामुळे या मंत्र्यांना देखील कर्जमाफी दिली जाणार नाही.
- शासकीय निम शासकीय कर्मचाऱ्यांसोबतच अनुदानित संस्थांचे अधिकारी आणि कर्मचारी व त्याचबरोबर व्यावसायिक शेतकरी देखील कर्जमाफीसाठी पात्र असणार आहेत.
- राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
Ration Card Update :रेशन कार्ड धारकांना धन्य ऐवजी मिळणार पैसे.
12th Exams :बारावीची परीक्षा परत होणार वेळापत्रक आले.
7 Responses