Jilha Parishad Mega Bharti :जिल्हा परिषदेतील महाभरती प्रक्रियेस मे महिन्यात प्रारंभ

Jilha Parishad Mega Bharti

Jilha Parishad Mega Bharti ग्रामविकास विभागाने राज्यातील जिल्हा परिषदांमधील गट ‘क’ संवर्गातील रिक्त जागांपैकी ८० टक्के जागा भरण्यासाठी भरतीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेत गट ‘क’ संवर्गातील २,५३८ रिक्त जागांच्या ८० टक्के म्हणजे २,०३० जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत ग्रामविकास विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १ ते ७ मेदरम्यान भरतीची जाहिरात […]

error: Content is protected !!