aadhar loan app पोस्ट ऑफिस योजना दरमाह जमा करा 300 रुपये आणि मिळवा 21,000 रुपये रिटर्न पोस्ट ऑफिस योजना याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्या.
aadhar loan app
केवळ ही एक योजना नाही तर अशा अनेक योजना पोस्ट ऑफिस मध्ये चालवल्या जात आहे. ज्यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुमच्या हातात मोठा पैसा मिळू शकतो, अशीच एक योजना पोस्ट ऑफिस द्वारे चालवली जात आहे ज्यामध्ये दरमहा 300 रुपयांच्या नाममात्र गुंतवणुकीनंतर तुम्ही मॅच्युरिटीच्या वेळी 21 हजार रुपयांचा लाभ घेऊ शकता.
पोस्ट ऑफिसच्या कोणत्या योजनेत गुंतवणूक करावी
सध्या पोस्ट ऑफिस आपल्या RD स्कीम मध्ये ग्राहकांना खूप चांगले व्याज देत आहे आणि या योजनेत 5 वर्षासाठी गुंतवणूक केल्यावर मॅच्युरिटीवर मिळालेल्या पैशावर व्याज खूप जास्त आहे.
पोस्ट ऑफिस RD योजना ही एक बचत योजना आहे ज्यामध्ये भारतातील कोणताही नागरिक आपले पैसे गुंतवू शकतो आणि उच्च व्याजदराचा लाभ घेऊ शकतो. aadhar loan app
जमिनीच्या बांधाचे वाद मिटणार; सर्व जमिनीची मोजणी होणार
असा मिळवा लाभ aadhar loan app
- जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायचे असेल तर तुम्हाला प्रथम पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तुमचे खाते उघडावे लागेल आणि त्यानंतर तुम्ही निवडलेल्या गुंतवणूक योजनेच्या रकमेनुसार तुम्हाला दर महिन्याला प्रीमियम जमा करावा लागेल.
- RD योजना ही एक बचतची योजना आहे यामध्ये भारतातील नागरिक हे आपले पैसे गुंतूवू शकतात आणि व्याजदराचा लाभ देखील घेऊ शकता.
- गुंतवणूक योजनेच्या रकमेनुसार तुम्हाला दर महिन्याला प्रीमियम जमा करावा लागेल.
👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈
व्याजदर
- या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला पोस्ट ऑफिस कडून 6.7% दराने व्याजाचा लाभ दिला जात आहे.
- तुमच्या गुंतवणुकीवर 5 वर्षात समान व्याजदरासह पोस्ट ऑफिस ने मोजलेल्या मुदतीचा लाभ दिला जातो.
- या योजनेत गुंतवणुकीची किमान मर्यादा शंभर रुपये प्रति महिना निश्चित करण्यात आली आहे.
- तुम्हाला हवी तेवढी जास्तीत जास्त रक्कम गुंतवू शकता.
- हे 300 रुपये दरमहा मिळतील पोस्ट ऑफिसच्या RD स्कीम मध्ये दरमहा तीनशे रुपये गुंतवल्यानंतर पोस्ट ऑफिस तुम्हाला 3 हजार 410 रुपये व्याज देते. aadhar loan app
- हा व्याजदर मोजला जातो आणि तुम्हाला 6.7% दराने दिला जातो.
या योजनेत 5 वर्षात एकूण 18000 रुपये गुंतवता आणि तुम्हाला त्यावर 3410 रुपये व्याज मिळेल, मॅच्युरिटी वर पोस्ट ऑफिस द्वारे तुम्हाला दिलेली एकूण रक्कम 21,410 आहे.
दरमहा जमा करा 300 रुपये आणि मिळवा 21 हजार रुपये रिटर्न पोस्ट ऑफिस योजना ही सर्वात महत्त्वाची अशी योजना आहे त्यामुळे जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा.