KCC Loan Mafi Online Registration प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मोहीम सुरू केली आहे, शेतकऱ्यांना निविष्ठा खरेदी करण्यासाठी तसेच शेतीच्या मशागतीसाठी आवश्यक असणारी पतव्यवस्था सुलभ करण्यासाठी सरकार आणि वित्तीय संस्थांनी शेतकऱ्यांसाठी विविध पावले उचललेले आहे,
पदव्यवस्थेच्या बाहेर राहिलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेचे लाभ मिळवून देण्यासाठी घरघर KCC अभियान मोहीम सुरू केली आहे.
KCC Loan Mafi Online Registration तर या कार्डचे फायदे आणि हे कार्ड कोण कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार, या कार्ड अंतर्गत 3 लाख रुपये साठी कोण कोणते लाभार्थी हे पत्रा असणार आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
लाभ घेण्यासाठी येथे साधा संपर्क / या शेतकऱ्यांना मिळणार क्रेडिट कार्ड !