AP High Court Junior Assistant Previous Papers
AP High Court Junior Assistant Previous Papers ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे पेन्शन धारकांना दरवर्षी 30 नोव्हेंबर च्या आत त्यांचे जीवन प्रमाणपत्र हे म्हणजे (life certificate) बँकेत किंवा जिथून त्यांना पेन्शन मिळत असते पेन्शन दिस्बसिंग एजन्सी म्हणजे पिढीमध्ये हे जमा करणे बंधनकारक असते. आणि जर व्यक्ती सुपर सीनियर सिटीजन असेल म्हणजे त्यांचे वय 80 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर अशा व्यक्तींना दरवर्षी एक ऑक्टोबर पासून त्यांचे जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी एक नवीन विंडो उघडण्यात आले आहे. म्हणजे त्यांकडे जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी असतो.
मोदी आवास घरकुल योजना जागा खरेदीसाठी 50 हजार ₹मिळणार फ्री
जीवन प्रमाणपत्र जमा न केल्यास पेन्शन सुरू राहते का ?
- AP High Court Junior Assistant Previous Papers जीवन प्रमाणपत्र वेळेत जमा केले तर पेन्शन सुरू राहते नाही केले तर पेन्शन बंद होते.
- जर जेष्ठ नागरिक यांना नियमित मिळणारी पेन्शन अचानक बंद झाली.
- याचे कारण त्यांनी बँकेत जाऊन विचारले असता एक वर्षापासून जीवन प्रमाणपत्र म्हणजे (life certificate) जमा केलेले नाही म्हणून पेन्शन बंद करण्यात आली आहे.
- आणि जीवन प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे बँक पेन्शन बंद करू शकतात तर बँकेने त्यांचे पेन्शन थांबवणे कितपत योग्य आहे.
- असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल आणि ते योग्य नाही असे ही प्रत्येकाला वाटत असेल.
देशातील सर्व शेतकऱ्यांना दिले जाणार किसान क्रेडिट कार्ड
AP High Court Junior Assistant Previous Papers बँक अशी अट का घालते ?
- तर अनेकदा ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झालेला असतानाही त्यांची पेन्शन मिळत राहावी या लोभापायी अनेक प्रकरणांमध्ये कुटुंबातील व्यक्ती धोका दाडीने किंवा फसवणुकीने खोटे कागदपत्रे सादर करून त्यांची पेन्शनची रक्कम काढत असतात.
- हे सर्व थांबावे म्हणून बँक जीवन प्रमाणपत्राची अट घालते.
- तसेच हे सर्व थांबावे म्हणून गव्हर्नमेंटने फेस ऑथेंटीकेशन, व्हिडिओ कॉल, तसेच जीवन प्रमाणपत्र पोर्टल यासारख्या सुविधा जेष्ठ नागरिकांना उपलब्ध करून दिल्या आहे.
- आणि म्हणून जेव्हा स्वतः पेन्शन धारक आपले जीवन प्रमाणपत्र बँकेत जाऊन सादर करतो तेव्हा त्यांची पेन्शन पुन्हा सुरू केले जाते.
बिझनेस सुरु करण्यासाठी मिळणार 1 कोटीपर्यंतचं कर्ज, कसा कराल अर्ज जाणून घ्या
जीवन प्रमाणपत्र न दिल्यामुळे थांबलेल्या कालावधीतील पेन्शन मिळते का ?
- तर या कालावधीतील पेन्शन मिळत नाही थांबवलेल्या कालावधीतील पेन्शनही पेन्शन धारकास देण्यात अथोरिटी सरळ सरळ नकार देत असते.
- याबाबतीत हायकोर्टाने जीवन प्रमाणपत्र आणि बँकांची जबाबदारी या संदर्भात मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स मार्फत जारी केलेल्या काही सूचना आणि गाईडलाईन्स यांवर प्रकाश टाकला आहे.
- या सूचना आणि गाईडलाईनुसार प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकाकडून किंवा त्यांवर अवलंबून असणाऱ्यांकडून बँकेने दरवर्षी जीवन प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक आहे.
- त्याप्रमाणे जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी पेन्शनधारकाने बँकेत स्वतः हजर राहणे सुद्धा गरजेचे आहे.
- पण जर पेन्शनधारक खूपच वयस्कर असेल आणि त्यांना बँकेत हजर राहण्यासाठी अडचण येत असेल.
- तर अशा वेळेस बँकेतील अधिकाऱ्यांनी त्या पेन्शन धारकाच्या घरी जाऊन त्यांचे जीवन प्रमाणपत्र बनवून घेणे.
- जर पेन्शन धारकाचे वय 80 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर अशा वेळेस बँकेने वर्षातून दोन वेळा त्यांकडून जीवन प्रमाणपत्र म्हणजेच (life certificate) प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. AP High Court Junior Assistant Previous Papers
मुख्यमंत्री सहाय्यता निधी असा करा अर्ज, उपचारासाठी पैसे मिळवा
AP High Court Junior Assistant Previous Papers हयातीचा दाखला
- 31 मे च्या अगोदर आणि 30 नोव्हेंबर च्या आत जर पेन्शनधारकाने ३० नोव्हेंबर पर्यंत त्यांचे जीवन प्रमाणपत्र म्हणजे (life certificate) जमा केले नाही तर बँकेने त्यांची पेन्शन लगेच बंद करावी.
- पण जर पेन्शनधारकाने 30 नोव्हेंबर नंतर काही महिन्यात जर पुढच्या वर्षाच्या 31 ऑक्टोंबर च्या त्यांचे जीवन प्रमाणपत्र पेन्शन धारक सादर करत असेल.
- तर अश्या स्थितीत त्यांची पेन्शन लगेच सुरू करण्यात यावी आणि यामधील कालावधीतील थकबाकी असेल ती सुद्धा बँकेने पेन्शन धारकास द्यावी.
- परंतु पेन्शनधारकाने 30 नोव्हेंबर पर्यंत आणि पुढच्या वर्षाच्या 31 ऑक्टोबर पर्यंत ही त्यांचे जीवन प्रमाणपत्र बँकेत सादर केले नाही.
- तर बँकेकडून अशी पेन्शन कॅन्सल केली जाईल आणि ती पेन्शनची रक्कम अथोरिटीकडे परत करण्यात येईल.
- अशी पेन्शन कॅन्सल केल्यानंतर जर पेन्शनधारक पुन्हा बँकेत किंवा संबंधित मंत्रालयात हजर होत असेल.
- तर फक्त मंत्रालयाच्या मंजुरीनंतर आणि फ्रेश PPO ऑर्डर इशु केल्यानंतर त्यांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्यात येईल.
- पण अशा स्थितीत पेन्शनधारकाचे एक नुकसान होईल.
- आणि ते म्हणजे जो काही कालावधी मध्ये जात असेल त्याची थकबाकी पेन्शन धारकास मिळणार नाही.
- तर अश्या प्रकारे आता जर पेन्शन धारक स्वतः बँकेत जाऊन जीवन प्रमाणपत्र सादर करण्यास असमर्थ असेल.
- तर आता बँकेचे जबाबदारी आहे की पेन्शन धारकाच्या घरी जाऊन त्यांचे जीवन प्रमाणपत्र हे प्राप्त करणे.