Table of Contents
Land For Sale In Tarneit जमिनीचा नकाशा ऑनलाइन काढण्यासाठी सर्वात अगोदर गुगलवर mahabhunakasha.mahabhumi.gov.in वर सर्च करा. सर्च केल्यानंतर एक पेज ओपन होईल त्या पेजवर खाली स्क्रोल करा, स्क्रोल केल्यानंतर एक लिंक दिसेल Home – SCLR Bhumi abhilekh त्या भूमी अभिलेख महाराष्ट्र शासन जमावबंदी आयुक्त संचालक भूमी अभिलेख ऑफिसर पेज ओपन होईल त्या पेजवर नकाशा काढू शकता. Land map
PF चे पैसे कधी काढता येतात ? किती पैसे मिळू शकतात? समजून घ्या
गट नकाशा असा काढा आँनलाईन
- तर नकाशाच्या पेजवर search by plot number या नावाचा रकाना आहे.
- त्या रकान्यात सातबारा वर जो गट क्रमांक आहे तो टाका. त्यानंतर जमिनीचा गट नकाशा ओपन होईल.
- तर त्याठिकाणी ‘होम’ या पर्यायासमोर आडव्या बाणवर क्लिक करा.
- आणि वजा हे (-) बटण दाबून पूर्ण नकाशा पाहू शकता.
- त्यानंतर डावीकडे (plot info) या नावाने रकाना दिसेल त्या रकान्याखाली नमूद केलेल्या गट नकाशातील शेतजमीन कुणाच्या नावावर आहे,
- आणि त्या शेतकऱ्याचे नाव आणि त्या शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे, याची संपूर्ण माहिती पाहू शकता.
- एक गट क्रमांकात ज्या ज्या शेतकऱ्याची जमीन आहे, त्या सर्व शेतकऱ्यांची सविस्तर माहिती पाहता येईल.
- त्यानंतर पाहिल्यावर डाव्या बाजूला सगळ्यात शेवटी map report नावाचा पर्याय असतो. त्यावर क्लिक केल्यास तुमच्या जमिनीचा plot report दिसेल.
- त्यावर उजवीकडील खाली दिशा असलेल्या (downward arrow) बाणावर क्लिक करा आणि तुम्ही नकाशा डाऊनलोड करून घ्या. Land For Sale In Tarneit
अखेर या महसूल मंडळाचा पीक विमा मंजूर
Land For Sale In Tarneit जमिनीचा नकाशा कसा पहावा ?
- त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. त्या पेजवर डाव्या बाजूला Location रकाना दिसेल.
- त्या रकान्यात राज्य, ‘कॅटेगरी’ मध्ये रुरल (ग्रामीण) आणि अर्बन (शहरी) असे दोन पर्याय दिसतील. तर त्यातील सोयीनुसार पर्याय निवडावा.
- तिसऱ्या टप्प्यावर जिल्हा, तालुका आणि गाव निवडा आणि शेवटी village map यावर क्लिक करा.
- त्यानंतर शेतजमीन ज्या गावात असेल, त्या गावाचा नकाशा स्क्रीनवर ओपन होईल.
- ‘होम’ या पर्यायासमोरील आडव्या बाणावर क्लिक करून तो नकाशा फुल स्क्रीन करून पाहता येईल.
- त्यानंतर डावीकडील + किंवा – या बटणावर क्लिक करून हा नकाशा मोठ्या किंवा छोट्या आकारात सुद्धा पाहता येतो.
- त्यापुढे डावीकडे तीन एका खाली एक आडव्या रेषा दिसेल, त्यावर क्लिक केल्यावर पहिल्या पेजवर वापस जाता येईल.
ई-गट नकाशा प्रकल्प नेमका आहे काय ?
- Land For Sale In Tarneit भूमि अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावर कार्यालयात वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे साठवले जातात.
- त्या नकाशांद्वारे जमीन आणि जागेच्या हद्दी कायम करण्याचा निर्णय घेण्यात येतो.
- त्यामुळे असे नकाशे खूप महत्त्वाचे असतात.
- पण, हे नकाशे बऱ्याच वर्षांपूर्वी म्हणजे १८८० पासूनचे आहे. त्यामुळे त्यांना डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी ‘ई-नकाशा’ हा प्रकल्प सरकारने हाती घेतला.
- याअंतर्गत तालुका स्तरावर उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील फाळणी नकाशे, भूसंपादन नकाशे, बिनशेती नकाशे ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून दिले जात आहे.
- या प्रकल्पामुळे डिजिटल सातबारा, ‘आठ-अ’सोबतच आता डिजिटल नकाशाही ऑनलाइन पाहता येऊ शकतो.