Gharkul Yojana
Gharkul Yojana Pune महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत 11 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात आला आहे. आता या शासन निर्णयात जे माहिती देण्यात आली आहे यामध्ये कोणते लाभार्थी पात्र असणार आहे. जाणून घ्या खालील नुसार
सिबिल स्कोर खराब असल्यानंतर कोणती बँक देईल कर्ज ते लगेच पाहा?
प्रस्तावना :-
- राज्यातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यासाठी मोदी आवास घरकुल योजना राबवण्याच्या अनुषंगाने वाचाक येतील.
- अनुक्रमांक 2 अन्वये शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
- त्या अनुषंगाने सदर योजनेच्या अनुषंगाने वितरित करण्यात येणारा निधी खर्च करण्यासाठी आहारन व संवितरण अधिकारी तसेच नियंत्रण अधिकारी घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होते.
- यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे. Gharkul Yojana Pune
आज 15 व्या हाप्त्याची तारीख जाहीर
Gharkul Yojana Pune शासन निर्णय :-
- सन 2023 24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये माननीय उपमुख्यमंत्री वित्तमंत्री महोदयाने दिनांक 9 मार्च 2023 रोजी राज्याचा सन 2023 24 करिता चा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करताना.
- अर्थसंकल्पातील परिषद क्रमांक ७४ मध्ये इतर मागासवर्गीय लाभार्थ्यासाठी येत्या तीन वर्षात दहा लाख घरे बांधण्यासाठी नवीन मोदी आवास घरकुल योजना सुरू करण्यात आली आली आहे.
- या योजनेसाठी येत्या तीन वर्षात बारा हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येईल.
- यापैकी तीन लाख घरे तीन हजार सहाशे कोटी रुपये खर्च करून सन 2023-24 या पहिल्या वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी घोषणा केली आहे.
- त्या अनुषंगाने इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यासाठी येत्या तीन वर्षात दहा लाख घरे बांधण्यासाठी मोदी आवास घरकुल योजना राबविण्याबाबतचा मंत्रिमंडळ प्रस्ताव व मंत्रिमंडळापुढे दिनांक 31 सात 2023 रोजी सादर केला असता माननीय मंत्रिमंडळाने सदर प्रस्तावास मान्यता दिली आहे.
- आता यासाठी मान्यता सुद्धा मिळालेली आहे आणि यासाठी निधी जी आहे ती देण्यात आली आहे.
ट्रॅक्टर अनुदान योजना 2023, ट्रॅक्टर अनुदान योजने अंतर्गत देण्यात येणारे अनुदान
हे लाभार्थी पात्र असणार
- पहिल्या टप्प्यात तीन लाख घरे कम्प्लीट केले जाणार आहे या 3 लाख घरासाठी 3 हजार 600 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे.
- आणि यामध्ये जे पात्र असणारे लाभार्थी आहे इतर मागासवर्गीय लाभार्थ्यासाठी जे काही घरकुल योजना आहे मोदी आवास घरकुल योजना ही राबवली जाणार आहे.
- म्हणजे ओबीसी कॅटेगिरीतील जे लाभार्थी यामध्ये पात्र असणार आहे.
- राज्य शासनाच्या माध्यमातून या संदर्भात जीआर येईल की नाही अशी अनेक लाभार्थ्यांना चिंता पडलेली होती.
- परंतु ज्या पद्धतीने राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले होते त्याच पद्धतीने हा शासन निर्णय घेण्यात आला आहे. शासन निर्णय पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
- सदर योजना नववन असून या योजनेची अंमलबजावणी, संवनयंत्रण व समन्वय ग्रामववकास ववभागाच्या
- अवधपत्याखालील संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहवनमाण या यंत्रणेमार्य त करण्यात येणार आहे.
- तसेच, या योजनेअंतगयत आवश्यक असणाऱ्या वनधीची तरतूद इतर मागास बहूजन कल्याण ववभागामार्य त
- अथयसंकल्ल्पत करण्यात येणार आहे. Gharkul Yojana Pune