63 kva Transformer Price :”ek dp ek shetkari Yojana” एक शेतकरी एक डीपी योजनेबद्दल शेतकऱ्यांना सातत्याने भेडसावत असलेले समस्या म्हणजे वारंवार विजेचा खंडित होणारा प्रवाह कारण शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी वीज अत्यावश्यक आहे. राज्यातील शेतकऱ्यांना अखंडित वीज प्रवाह उपलब्ध करून द्यावा यासाठी एक शेतकरी आणि एक डीपी योजना पुन्हा चालू केली आहे. या योजनेचे उद्दिष्ट काय आहे लाभ कोणत्या आहे अर्ज कुठे व कसा करावा यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.