ek dp ek shetkari Yojana
25 kv Transformer Price एक शेतकरी एक डीपी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर म्हणजे डीपी उपलब्ध करून दिला जातो. यासाठी शेतकऱ्यांना मात्र स्व हिस्सा भरावा लागतो. सर्वसामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत डीपी मिळवण्यासाठी 7 हजार रुपये प्रति एच पि इतकी रक्कम भरावी लागते. तसेच एस सी आणि एसटी कॅटेगरी मधील म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील प्रवर्गासाठी 5000 रुपये प्रति एचपी इतका खर्च करावा लागतो.
50% गुण 10वी व 12 वी ला या योजनेतून मिळवा 10,000 रुपये Scholarship अर्ज भरणे सुरू हा अर्ज करा लगेच
या शेतकऱ्यांसाठी ही रक्कम लागू ?
- 25 kv Transformer Price ही रक्कम ज्या शेतकऱ्यांची जमीन दोन हेक्टर पेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी लागू आहे.
- त्याबरोबर ज्यांची जमीन 5 हेक्टर पेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांसाठी प्रति एचपी 11000 रुपये इतका खर्च करावा लागणार आहे.
- इतकी रक्कम शेतकऱ्यांनी भरल्यानंतर स्वतंत्र डीपीसाठी होणारा अतिरिक्त खर्च हा राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे.
महानगर पालिका मार्फत विविध पदांची पर्मनंट भरती 2023
25 kv Transformer Price आवश्यक कागदपत्रे
- लाईट बिल,
- आधार कार्ड,
- पॅन कार्ड,
- सातबारा उतारा,
- आठ अ उतारा,
- बँक पासबुकची प्रत,
- जातीचा दाखला,
UL-PIN 7/12 सर्व शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रत्येक प्लॉटला मिळाला ‘आधार नंबर’
या योजनेचे उद्दिष्ट काय
- 25 kv Transformer Price लघुदाब वाहिनीची लांबी वाढल्यामुळे ग्राहकांना कमी दाबाने वीजपुरवठा होणे.
- विद्युत पुरवठा मध्ये वारंवार वेगाने ग्राहकांना वीज पुरवठा खंडित होणे.
- तांत्रिक वीज हनी होणे डीपी बिघाड होण्याच्या प्रमाणामध्ये वाढ.
- विद्युत अपघात लघुदाब वाहिनीवर आकडा टाकून विद्युत चोरी करणे इत्यादी समस्यांचे निवारण होण्यास मदत होणार आहे.
25 kv Transformer Price अर्ज कोठे करावा
- एक शेतकरी एक डीपी योजनेसाठी शेतकऱ्यांना mahadiscom.in या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
- अर्ज करण्यासाठी वेबसाईट ची लिंक खली देण्यात आलेली आहे.