Mahila kisan yojana महिला किसान योजना या योजनेत शेतकरी महिलांना 50 हजार रुपये पर्यंत आर्थिक मदत दिली जाते आणि या योजेअंतर्गत दहा हजार रुपये पर्यंत अनुदान दिले जाते. महिला किसान योजना तर या योजनेचा प्रकार म्हणजे केंद्र शासनाच्या योजना राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ एन एस एफ डी सी नवी दिल्ली यांच्या योजना आता या योजनेचा उद्देश काय आहे आणि दिल्या जाणारे लाभाचे स्वरूप काय अर्ज कोठे व कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.