WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mhada Lottery Winner list

Mhada Lottery Winner list मुंबईत म्हाडाच्या लॉटरी सोडत अखरे काढण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोडतीचा हा कार्यक्रम पार पडला. म्हाडा मुंबई मंडळाच्या 4 हजार 82 घरांची सोडत आज जाहीर झाली. 4083 विजेत्याची संपूर्ण यादी म्हाडाने संकेत स्थळावर जाहीर केली आहे. म्हाडाच्या मुंबईतल्या घरांसाठीच्या लॉटरीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मुंबईत हक्काचं घर असावं अस स्वप्न पाहणाऱ्या लाखो लोकांनी म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज भरले होते.

Mhada Lottery Winner list

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेत लाभ घेण्यासाठी हे कागदपत्रे तयार ठेवा, कोणकोणते लाभार्थी पात्र असणार

कोणत्या परिसरातील घरांसाठी होती ही लॉटरी

Mhada Lottery Winner list

या 11 महसूल मंडळातील शेतक-यांना मिळणार अग्रीम विमा

Mhada Lottery Winner list अशी चेक करा विजयी अर्जदारांची यादी

अर्जदारांची यादी क्लिक करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!