Soyabean जर सोयाबीन पिवळे पडून करपल्या सारखे पण झाले आणि त्याची वाढ कुंडली. तर जुलै च्या सुरुवातीला पाऊस झाला म्हणजे आधीच पाऊस उशिरा झाला आणि त्यात आता एका महिन्याच्या कालावधीनंतर शेतातले सोयाबीन पिवळे पडतंय त्यामुळे शेतकऱ्यांना आता नुकसानाची भीती वाटते जर शेतातले सोयाबीनची पानं पिवळी पडत असेल तर याची शास्त्रीय कारण नेमके काय असतात आणि यावर शेतकरी वैयक्तिक पातळीवर काय उपाययोजना अवलंबवू शकतात याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. Soyabean
सोयाबीनची पाने पिवळी का पडत आहेत ?/सोयाबीन पिवल पडल्यास काय करावं ?