Pik Vima Online Form 2023
Pik Vima Online Form 2023 एक रुपया पीक विमा इन्शुरन्स कशाप्रकारे ऑनलाईन फिलअप करू शकता पेड करू शकता सर्वसमावेषक पीक विमा योजना या योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये जे विमा असणारे तो फक्त आता एक रुपयांमध्ये भेटणार आहे तर एक रुपयांमध्ये संपूर्ण पिक विमा भरायचा आहे.
एक रुपयात पिक विमा कसा भरायचा
- Pik Vima Online Form 2023 pmfby.gov.in या वेबसाईटवर याचा नंतर csc वर क्लिक करून लॉगिन वर क्लिक करा.
- CSC द्वारे एक रुपयाची फीस ऑनलाईन पद्धतीने पेड करू शकणार आहे.
- जर सीसीआयडी नसेल तर फार्मर कॉर्नर वर क्लिक करा.
- जर नवीन युजर असाल तर गेस्ट फार्मर यावर क्लिक करून अकाउंट क्रिएट करा.
- जर अकाउंट असेल तर अकाउंट डायरेक्ट लॉगिन करून जो प्रीमियम पिक विमा असेल असेल ते ऑनलाईन पद्धतीने पेड करू शकता.
शेतजमीन खरेदी/विक्रीच्या नियमात ‘हे’ मोठे बदल?
Pik Vima Online Form 2023 असा भरा सीएससी द्वारे पिक विमा
- सीएससी लॉगिंग यावर क्लिक करा लॉगिंग केल्यानंतर आयडी लॉगिंग करा आणि साईन अप वर क्लिक करा.
- अकाउंट लॉगिन झाल्यानंतर स्टेट सिलेक्ट करायचे महाराष्ट्र स्टेट महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट केल्यानंतर एक नंबरला दिसून जाईल प्रधानमंत्री फसल बीमा योजना तर त्याठीकणी टिकमार करा.
- आणि टिक केल्यानंतर सबमिट बटण वर क्लिक करा.
- त्यानंतर एक डॅशबोर्ड येईल त्याठिकाणी एप्लीकेशन वर क्लिक करा नंतर एप्लीकेशन फॉर्म वर क्लिक करा.
- एप्लीकेशन फॉर्म वर क्लिक केल्यानंतर संपूर्ण योजना दिसेल.
- सिलेक्ट द सीजन स्कीम येअर महाराष्ट्र खरीप प्रधानमंत्री फसल बीमा योजना 2023 सालेक्ट करा.
- त्यानंतर बँक डिटेल फिलअप करा सर्च बँक बाय आयएफसी कोड जर बँकेचा आयएफसी कोड माहीत असेल ते आयएफसी कोड इंटर करून संपूर्ण बँक डिटेल वेरिफाय करू शकता.
- जर माहित नसेल तर फायनली स्टेट सिलेक्ट करा डिस्टिक सिलेक्ट करा आणि नंतर ज्याठिकाणी बँक आहे ती बँक च नाव सिलेक्ट करा.
- जर आयएफसी कोड असेल तर सोपं पडेल आयएफसी कोड द्यायचा आहे.
- आयएफसी कोड टाईप केल्यानंतर वेरीफाय वर क्लिक करा.
- व्हेरिफायवर क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली स्टेट डिस्ट्रिक आणि बँक ब्रांच संपूर्ण माहिती ऑटोमॅटिकली फिल अप झालेली दिसेल.
निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना खुशखबर
अकाउंट टाईप
- Pik Vima Online Form 2023 नंतर अकाउंट टाईप सिलेक्ट करा कोणता अकाउंट आहे सेविंग अकाउंट किंव्हा करंट अकाउंट जे आहे ते सिलेक्ट करा.
- नंतर अकाउंट नंबर इंटर करा कन्फर्म अकाउंट नंबर जो अकाउंट नंबर इंटर केला असेल तो परत एंटर करा.
- अकाउंट होल्डर सिलेक्ट करा जर अकाउंट सिंगल होल्डरचा असेल म्हणजेच एकच व्यक्तीचा असेल तर सिंगल वर क्लिक करा.
- जर जॉईंट असेल तर जॉईंट सिलेक्ट करू शकता संपूर्ण माहिती फिलअप केल्यानंतर चेक बँक डिटेल कंटिन्यू वर क्लिक करा.
- त्यानंतर एप्लीकेशन फॉर्म ओपन होईल त्यात फार्मर डिटेल फिलअप करा शेतकऱ्याचं संपूर्ण नाव इंटर करा जस पासबुक वर नाव आहे तेच नाव टाका.
- आधार कार्डवर जसं नाव आहे तसं एंटर करा नंतर आधार कार्ड नंबर एंटर करून वेरिफाय वर क्लिक करा.
- त्यानंतर रिलेशन टाईप सिलेक्ट करा सन ऑफ सिलेक्ट करून वडिलांचे नाव संपूर्ण माहिती इंटर करू शकता वडिलांचा संपूर्ण वडिलांचा मोबाईल नंबर आणि एज.
- जर वडील नसतील तर आईचं नाव वाइफ च नाव जे जवळच असेल रिलेटिव असेल ते माहिती इंटर करू शकता.
- जेंडर सिलेक्ट करा कॅटेगरी सिलेक्ट करा जनरल ओबीसी एससी एसटी फार्मर कॅटेगरी सिलेक्ट करा फोन टॅनल्ट शेअर प्रॉपर म्हणजे जमीन स्वतःची आहे का भाडेकरार नंबर वर घेतली आहे ते सिलेक्ट करा.
- फार्मर टाईप सिलेक्ट करा स्मॉल आहे मार्जिनल आहे का ऑदर जर छोटी जमीन असेल तर स्मॉल सिलेक्ट करू शकता जर जमीन जास्त असेल तर मार्जिनिअर सिलेक्ट करू शकता अन्यथा माहीत नसेल तर ऑदर सिलेक्ट करू शकता.
- रेसिडेंटल ऍड्रेस तर संपूर्ण ऍड्रेस सिलेक्ट करा स्टेट महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट सब डिस्ट्रिक्ट जिल्ह्याचे तालुक्याचे नाव गावाचं नाव पिनकोड इंटर करून संपूर्ण ऍड्रेस फिलअप करा.
Pik Vima Online Form 2023
- संपूर्ण झाल्यानंतर नॉमिनी डिटेल फिलअप करा जो वारसदार असणार आहे त्याची संपूर्ण माहिती फिलअप करा.
- जर नंतर फिलअप करायची असेल तर डिक्लेअर नॉमिनी लेटर वर क्लिक करू शकता आणि संपूर्ण माहिती नंतर पण फिलअप करू शकता.
- सेवेन कंटिन्यू वर क्लिक करा नंतर क्रॉप डिटेल पण अपलोड करा यामध्ये कोणते पीक घेतलेले त्याबद्दलची संपूर्ण माहिती फिलअप करा.
- कोणत्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये शेत सर्वात अगोदर सिलेक्ट करा.
- त्यानंतर रिव्ह्यू सर्कल सिलेक्ट करा ग्रामपंचायत विलेज सिलेक्ट करा जर मिक्स क्रॉपिंग केली असेल म्हणजे एकच शेतामध्ये दोन पीक जर घेतल्या असेल तार क्लिक करून मिक्स क्रॉपिंग यवर क्लिक करा.
- आणि जे दोन पीक घेतले असेल त्याबद्दलची संपूर्ण माहिती फिलअप करा.
- किती एकर मध्ये कोणते पीक घेतलं आहे सर्वे नंबर खाता क्रमांक इन्शुरन्स असेल अशा प्रकारची संपूर्ण माहिती फिलअप करा.
- किती हेक्टर मध्ये जमीन आहे ते एंटर करा जितकी जमीन असेल ती आर मध्ये एंटर करा.
- आणि पेरणी जेवढ्या आर मध्ये केली असेल जितकी हेक्टर मध्ये केले असेल ते एंटर करा.
- आणि त्याचा जो डिपेंड रेशो असतो ऑटोमॅटि कली कॅल्क्युलेट झालेला दिसून जाईल आणि अलर्ट मेसेज मध्ये ओके जर आलं तर कॅल्क्युलेशन एकदम ओके आहे.
या जिल्ह्याची घरकुल यादी आली नावे पहा!
एप्लीकेशन डॉक्युमेंट
- एप्लीकेशन डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील तर यामध्ये सर्वात अगोदर जे अकाउंट पासबुक असेल ते पासबुक अपलोड करा.
- अपलोड करण्यासाठी अपलोड वर क्लिक करून जे पासबुक फाईल असेल ती फाईल सिलेक्ट करा.
- लँड रेकॉर्ड अपलोड करा सातबारा आणि आठाचा उतारा ते अपलोड करा.
- लक्षात घेऊन सातबारा आणि आठ चा उतारा हा डिजिटल असला डिजिटल असला पाहिजे तेव्हाच एप्लीकेशन एक्सेप्ट केलं जाईल.
- नाहीतर अन्यथा जर दुसरा कोणता अपलोड केला तर फॉर्म रिजेक्ट पण होऊ शकतो.
- त्यासाठी डिजिटल सातबारा आणि आठ चा उतारा अपलोड करा.
- सोविंग सर्टिफिकेट म्हणजे पिक पेरा बाबत स्वयघोषणा प्रमाणपत्र अपलोड करा.
- आणि त्या PDF ची प्रिंट आऊट काढा आणि यामध्ये संपूर्ण माहिती फिलअप करा.
- गाव शेती ज्या गावामध्ये त्या गावाचं नाव गट क्रमांक खाते नंबर क्षेत्र पिकाचे कोणते पीक घेतलं किती हेक्टर मध्ये घेतलं लागवडीची दिनांक अशा प्रकारची संपूर्ण माहिती फिलअप करा.
- आणि ते डॉक्युमेंट अपलोड करा त्यानंतर टेंटरट सर्टिफिकेट म्हणजे जमीन जे शेती असणार आहे ते भाडेकरांना मारू जर घेतली असेल तर भाडे करार नामाचा शंभर रुपयाचा बॉण्ड अपलोड करावा लागेल.
- हा संपूर्ण बॉण्ड शंभर रुपयांच्या यावर करायचा आहे आणि तो बॉण्ड अपलोड करायचा आहे.
- हे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर प्रिव्ह या बेटांवर क्लिक करा.
- त्यामध्ये संपूर्ण माहिती चेक आउट करा जर संपूर्ण माहिती बरोबर असेल तर फायनली सबमीड वर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने जे फीस असेल एक रुपया ते फीस सीसीच्या जे वॉलेट असेल त्या वॉलेट मधून पेड करायची आहे.
- वॉलेटचा पिन असेल तो पिन इंटर करून एक रुपयाची फीस ऑनलाईन पद्धतीने पेड करायची आहे.
Pan Card Active or Not 2023 :तुमचे पॅन कार्ड आता बंद झाले आहे का?