WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

fire gas cylinder राज्य सरकारने अलीकडेच राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री बहीण योजना सुरु केली होती. या योजनेतंर्गत पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.

राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना आणखी एक गिफ्ट दिले आहे. त्यानुसार आता लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना वर्षाला तीन घरगुती गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत.

fire gas cylinder

👉 वाचा सविस्तर माहिती 👈

यंदाचा अर्थसंकल्प मांडताना राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली होती. या योजनेतंर्गत पात्र महिलांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. विशेष म्हणजे राज्य सरकारने लाडक्या बहीण योजनेतील लाभार्थ्यांनाही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ देण्याचे ठरवले आहे.

अन्न व नागरी पुरवठा विभागाने मंगळवारी यासंदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला. राज्यात आजघडीला 3 कोटी 49 लाख कुटुंबांकडे घरगुती गॅस सिलिंडर जोडणी आहेत. मात्र, दोन्ही योजनांचे निकष पाहता यापैकी 2 कोटी कुटुंबाना संबंधित योजनेचा लाभ मिळू शकतो, असा अंदाज आहे.

fire gas cylinder

आधार कार्ड दुरूस्ती बद्दल ही माहिती आहे का?

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

fire gas cylinder

👉 योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा 👈

गॅस सिलिंडरचे पैसे महिलाच्या बँक खात्यात कसे जमा होणार? fire gas cylinder

fire gas cylinder

0 सिबिल है तो क्या हुआ फिर भी मिलेगा 50000 का लोन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!