WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

esaf fd interest rate भविष्याचा विचार करून आजच आर्थिक गुंतवणूक करणे खूप चांगले आहे. अनेक लोक हे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करत असतात. गुंतवणुकीचे बाजारामध्ये अनेक पर्याय असतात. तरी देखील अनेक लोक हे बँकेतील FD मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. कारण बँकेतील FD त्यांना खूप सुरक्षित वाटते. आणि त्यातून खूप चांगला व्याजदर देखील मिळतो. स्टेट बँक ऑफ इंडिया देखील सर्वात जास्त व्याजदर देत आहेत.

esaf fd interest rate

👉 आत्ताच घ्या योजनेचा लाभ 👈

एसबीआई अमृत कलश

स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत. बँकेने अमृत कलश योजना विशेष सुरू केली आहे. या योजनेची गुंतवणुकीची अंतिम तारीख ही 30 सप्टेंबर 2024 आहे.

या योजनेचा कालावधी 400 दिवसांचा आहे. त्याचप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांना या FD मध्ये गुंतवणूक केल्यास 7.10% दराने व्याज मिळते.

या योजनेत गुंतवणूक करताना तुम्ही त्रैमासिक, मासिक आणि अर्धवार्षिक व्याज पेमेंटचा कोणताही पर्याय निवडू शकता. जर तुम्ही या योजनेत मुदतीपूर्वी पैसे काढले तर त्याला O.5 टक्के ते 1 टक्के व्याज कापले जाते.

esaf fd interest rate

‘या’ 5 बँका देतात सर्वात स्वस्त पर्सनल Loan, पटापट चेक करा

एसबीआयची SBI WE CARE FD योजना ही देखील एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेमध्ये खूप चांगला व्याजदर दिला जातो. या योजनेत जेष्ठ नागरिकांना 0.5% जास्त व्याजदर दिला जातो. esaf fd interest rate

त्याचप्रमाणे सर्वसामान्य गुंतवणूकदारांना या योजनेत 7.50% एवढा व्याजदर दिला जातो. या योजनेमध्ये किमान 5 वर्षे आणि किमान 10 वर्षाची गुंतवणूक करता येते. या FD चा कालावधी 5 वर्षे ते दहा वर्षे एवढा आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाची अमृत दृष्टी FD योजना देखील एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेचा कालावधी 444 दिवसांचा आहे. ही बँक त्यांच्या नागरिकांना या FD वर 7.25 टक्के दराने व्याज देते. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना 0.50% अतिरिक्त व्याज मिळते. त्या योजनेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त 3 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.

esaf fd interest rate

👉 वाचा सविस्तर माहिती 👈

esaf fd interest rate

एसबीआय (SBI Schemes ) सर्वोत्तम FD योजना ही अनेक सरकारी योजनांच्या तुलनेत चांगले व्याज देते. या योजनेचे एक वैशिष्ट्य म्हणजे ही फक्त एक किंवा दोन वर्षाची योजना आहे.

म्हणजे तुम्ही कमी कालावधीत यात गुंतवणूक करू शकता. आणि त्यातून तुम्हाला खूप चांगला फायदा देखील होतो. या योजनेत सर्वसामान्य ग्राहकाला 7.4% दराने व्याज मिळते, तर ज्येष्ठ नागरिकांना 7.6% दराने व्याज मिळते. या योजनेचा कालावधी एक ते दोन वर्ष एवढा आहे.

esaf fd interest rate

Google Pay द्वारे लोन हवंय? फॉलो करा ‘या’ 8 Steps, तात्काळ मिळेल कर्ज…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!