WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

10th pass job नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. जे तरुण भारतीय सैन्यात (Indian Army) नोकरी करू इच्छितात अशा तरुणांनी तर ही बातमी आवश्यक वाचावी. कारण, भारतीय सैन्याच्या अंतर्गत शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेकच्या एकूण 381 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

याबाबतची नुकतीच नोटिफिकेशन जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 16 जुलै अर्जांची अंतिम तारीख असेल अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पात्रता आणि वयोमर्यादा जाणून घ्या….!

10th pass job

👉 अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा 👈

ही रिक्त पदे भरली जाणार

समोर आलेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्यामध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेक भरती अंतर्गत एकूण 381 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन 64 (Male) अंतर्गत एकूण 350 रिक्त पदे भरली जातील. तर शॉर्ट सर्व्हिस कमिशन 35 (Female) ची एकूण 29 रिक्त पदे भरण्यात येतील. 10th pass job

यासह जातील, एसएससी (W) टेक्निकलचे 1 पद तर एसएससी (W) नॉन टेक्निकल, नॉन यूपीएससीचे 1 पद भरण्यात येणार आहे. त्यामुळेच इच्छुक तरुणांसाठी ही संधी चांगली ठरू शकते.

10th pass job

राज्यात 14,000 पदांची अंगणवाडी भरती

10th pass job

या भरती प्रक्रियेअंतर्गत इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. याबाबतचे अधिक माहिती joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाईटवर मिळेल.

या भरतीसाठी अर्ज भरताना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवाराला विविध पदानुसार 56 हजार ते 2 लाख 50 हजार रुपयांपर्यंत पगार देण्यात येणार आहे. त्यामुळे वेळ न दवडता त्वरित अर्ज करावा.

10th pass job

केवळ आधारकार्डवर मिळणार 50 हजारांचे कर्ज;

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!