WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न असलेल्या 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. त्यामुळेच आतापर्यंत या योजनेसाठी लाखोंच्या वर अर्ज जमा झाले आहे.

तसेच सरकारी कार्यालयात अर्ज भरण्यासाठी महिलांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. महत्वाचे म्हणजे, हा अर्ज भरल्यानंतर योजनेचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. याचेच उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.

Ladki Bahin Yojana

👉 आत्ताच घ्या योजनेचा लाभ 👈

योजनेचे पैसे कधी मिळणार??

Ladki Bahin Yojana

सिबिल स्कोर खराब हो गया है? इन पांच तरीकों से कर सकते हैं दुरुस्त

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकार महिलांना पंधराशे रुपयांच्या आर्थिक मदत करणार आहे, हे पंधराशे रुपये 15 ऑगस्ट पर्यंत महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येतील.

Ladki Bahin Yojana 

परंतु जर एखाद्या महिलेने योग्य कागदपत्रे जोडलेले नसतील, किंवा योजनेच्या अर्जामध्ये चुकीची माहिती भरलेली असेल तर त्या महिलेच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत.

त्यामुळे या योजनेचा अर्ज भरताना महिलांनी योग्य माहिती आणि योग्य कागदपत्रांची पूर्तता करावी.

Ladki Bahin Yojana

👉 वाचा सविस्तर माहिती 👈

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!