WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

bank me job kaise paye नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नोकरीची एक अतिशय भन्नाट संधी घेऊन आलेलो आहोत. अनेक लोकांना सरकारी बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. आता ती इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आता पंजाब नॅशनल बँकेने एक मोठी भरती जाहीर केलेली आहे.

या भारती अंतर्गत शिकाऊ या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाच्या तब्बल 2700 रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी इच्छुकांनी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. 30 जून 2024 पासून ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर 14 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा.

bank me job kaise paye

👉 अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा 👈

महत्त्वाची माहिती

शैक्षणिक पात्रता

उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्रदान करणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 20 तर कमाल वय 28 वर्षे असणे गरजेचे आहे.

bank me job kaise paye

शिक्षणाची अट फक्त 10 वी पास, सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी

अर्ज bank me job kaise paye

bank me job kaise paye

👉 वाचा सविस्तर माहिती 👈

अर्ज कसा करावा?

तुम्हाला सगळ्यात आधी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

त्यानंतर तुम्हाला पंजाब नॅशनल बँकेची भरती वर क्लिक करायचे आहे.

त्यानंतर त्या फॉर्ममधील सगळी माहिती काळजीपूर्वक भरा.

विचारलेल्या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करा. bank me job kaise paye

त्यानंतर परीक्षा शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.

bank me job kaise paye

बिना परीक्षा पाएं 90 हजार महीने की सरकारी नौकरी,

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!