online business ideas in hindi व्यवसाय करायचा असेल तर त्याचे नियोजन करताना कमीत कमी पैसा आणि जास्तीत जास्त कमाई आणि तीही कमाई आयुष्यभर अशा पद्धतीने व्यवसायाची निवड किंवा आखणी करणे गरजेचे आहे. जर आपण व्यवसायाची यादी पाहिली तर ती खूप मोठी तयार होईल. परंतु व्यवसाय करण्यासाठी तुम्ही असा व्यवसाय शोधावा जो कमी पैशांमध्ये तुम्हाला लाखोत कमाई करून देईल.
online business ideas in hindi
यासाठी बाजारपेठेतील मागणी आणि तुम्ही सुरू करत असलेला व्यवसाय यांची सांगड घालून पाहणे खूप गरजेचे असते. याच मुद्द्याला धरून आपण या लेखामध्ये असे काही व्यवसाय बघणार आहोत ज्यामध्ये तुम्ही दीड ते दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली तरी आयुष्यभर लाखोत नफा मिळवू शकतात.
1- बेकरी शॉप–
हा व्यवसाय कमीत कमी गुंतवणुकीमध्ये तुम्ही सुरू करू शकता व या माध्यमातून खूप चांगला नफा तुम्ही मिळवू शकतात. आपल्याला माहित आहे की आजकालच्या कालावधीमध्ये केक आणि बेक केलेले पदार्थांची मागणी अतिशय मोठी असून हा व्यवसाय तुम्हाला चांगल्या प्रकारे पैसा देऊ शकतो. online business ideas in hindi
त्यामध्ये तुम्ही दोन लाख रुपयांची गुंतवणूक करून एका लहान जागेत किंवा भाड्याने जागा घेऊन देखील हा व्यवसाय सुरू करू शकतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो की बेकरी उत्पादने बनवण्याकरिता जितका खर्च येतो त्यापेक्षा विक्रीत जास्त पैसे मिळतात.
UPI पेमेंट्स करताना टाळा ‘या’ चुका; अन्यथा होऊ शकतं इतकं मोठं नुकसान
2- केटरिंग आणि इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसाय–online business ideas in hindi
हा व्यवसाय देखील तुम्हाला कमी गुंतवणुकीत चांगला पैसा मिळवून देऊ शकतो. आपल्याला माहित आहे की यामध्ये काही कार्यक्रमाचे आयोजन लोकांच्या माध्यमातून केले जाते व त्याचे नियोजन आणि इतर आवश्यक गोष्टी मॅनेज करण्याचे काम इतर व्यक्तींना दिले जाते.
तुमच्याकडे जर चांगली टीम असेल व तुम्ही अशा प्रकारच्या कामांमध्ये कुशल असाल तर हा व्यवसाय तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने पैसा देऊ शकतो. त्यामध्ये तुम्ही अनेक प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन हा व्यवसाय करू शकतात. तुमच्याकडे चांगल्या स्वयंपाकीची टीम असणे गरजेचे आहे. तुमच्याकडे दीड लाख रुपये गुंतवणूक असेल तर तुम्ही हा व्यवसाय सुरू करा.
कम लागत में शुरू होने वाले सबसे सफल स्मॉल बिज़नेस आइडिया
3- काही उपकरणे भाड्याने देण्याचा व्यवसाय–
आपल्याला माहित आहे की शहरी आणि ग्रामीण भागामध्ये अनेक उपकरणे किंवा वस्तू भाड्याने दिल्या जातात व या प्रकारच्या व्यवसायामधून देखील चांगला पैसा मिळतो.online business ideas in hindi
यामध्ये तुम्ही बांधकामाचे साधने किंवा शेतीसाठी लागणारी उपकरणे, वाहने किंवा इतर मौल्यवान वस्तू भाड्याने देऊ शकतात व या माध्यमातून चांगला पैसे मिळवू शकतात. दोन लाख रुपये गुंतवून तुम्ही या व्यवसायाची सुरुवात करू शकता.
पावसाळ्यात फक्त 5 हजारांत बिझनेस करा सुरू
4- टॅक्सी सेवा किंवा कार सेवा–online business ideas in hindi
समजा तुमच्याकडे कार आहे परंतु तिचा वापर तुम्ही हवा तितका करत नसाल तर तुम्ही ती कार भाड्याने देऊन देखील चांगला पैसा मिळवू शकतात. मोठ्या शहरांमध्ये उबेर आणि ओला सारख्या ज्या काही राईड शेअरिंग कंपनी आहेत. तर अशा कंपन्यांना तुम्ही तुमची कार भाड्याने देऊ शकतात व महिन्याला ठराविक रक्कम कमवू शकता.