WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

indian air force recruitment group c नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. कारण आता त्यांना लवकरच चांगली नोकरी मिळणार आहे, भारतीय हवाई दलांतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे.

👉 अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा 👈

या भरती अंतर्गत शिकाऊ (तांत्रिक व्यापारी) या पदाचा रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 33 रिक्त जागा आहेत आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. आणि मग अर्ज करावा लागेल. त्याचप्रमाणे 25 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया

indian air force recruitment group c

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! हेड कॉन्स्टेबलच्या 112 जागांसाठी भरती जाहीर

महत्त्वाची माहिती

पदाची नाव – शिकाऊ तांत्रिक व्यापार

पदसंख्या – 33 जागा indian air force recruitment group c

वयोमर्यादा – 17 ते 26 वर्ष

अर्ज पद्धती – ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जुलै 2024.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार हा दहावी किंवा बारावी पास असणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यांना देखील संधी आहे.

indian air force recruitment group c

👉 पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👈

अर्ज कसा करावा ? indian air force recruitment group c

indian air force recruitment group c

बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!