WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

anyror rural land record शेतजमिन ज्याच्या नावावर आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना शेतजमीचा हक्क मिळू शकतो, पण त्यासाठी शेत जमिनीवर वारसांची नोंद करणे आवश्यक असतं आता एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तीन महिन्यांच्या आत वारस नोंदीसाठी अर्ज करावा लागतो यापेक्षा अधिक काळ उठल्यास विलंब शुल्क आकारला जातो,

हा अर्ज करण्यासाठी सामान्य माणसांना शेतकऱ्यांना तलाठी कार्याला जायची गरज नाही. महाराष्ट्र सरकारच्या ईहक्क या प्रणाली द्वारे सामान्य नागरिक घरबसल्या वारस नोंदीसाठी अर्ज करू शकतो. ऑनलाईन पद्धतीने वारस नोंदीसाठी अर्ज कसा करायचा महाराष्ट्र सरकारची हक्क प्रणाली नेमकी काय आहे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

शेतजमिन ज्याच्या नावावर आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना शेतजमीचा हक्क मिळू शकतो, पण त्यासाठी शेत जमिनीवर वारसांची नोंद करणे आवश्यक असतं ई-हक्क प्रणाली काय आहे जमिनीच्या वारस हक्कासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

anyror rural land record

जमिनीच्या वारस हक्कासाठी ऑनलाईन अर्ज करा

ई-हक्क प्रणाली काय आहे.

योजनेला मंजुरी, अनुदान मात्र कायम

जमिनीच्या वारस हक्कासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? anyror rural land record

ग्रामपंचायत चे सर्व दाखले पहा तुमच्या मोबाईल वर?

anyror rural land record

शेत रस्ता अडविला काय करावे?

Land Records

anyror rural land record

डेअरी व्यवसाय फायदेशीर कसा कराल?

लागणारी कागदपत्रे anyror rural land record

कागदपत्रे जोडल्यानंतर फाईल अपलोड झाली असा मेसेज येईल, त्यानंतर एक स्वयंघोषणापत्र दिसेल अर्जात दिलेली. माहिती योग्य व अचूक असून त्यामध्ये माहीत असलेले कोणतेही बाब लपून ठेवलेली नाही अथवा चुकीची नमूद केलेली नाही असे केले असल्यास मी भारतीय दंड सेवितेची वेगवेगळी कलम आहे त्या कलमान्वये कारवाईक आम्ही पात्र राहील याची मला जाणीव आहे. anyror rural land record

सगळ्यात शेवटी या पत्राच्या खाली सहमत आहे किंवा ॲग्री या पर्यावर क्लिक करा. त्यानंतर वारस नोंदीसाठीचा तुमचा अर्ज गावातल्या तलाठी कार्यालयात सबमिट केला जातो. तिथे या अर्जाची छाननी केली जाते आणि पुढील प्रक्रिया करून तुमच्या सातबारावर वारसांची नावं नोंदवली जाते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!