10th pass job
10th pass job सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) कडून मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत हेड कॉन्स्टेबलच्या 112 जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 5 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करावे लागणार आहेत. तर 7 जुलै 2024 पासून अर्जप्रक्रिया सुरू होणार आहे. हे अर्ज itbpolice.nic.in वर जाऊन भरता येऊ शकतात.
👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
महत्त्वाची माहिती
भरतीची जागा – इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस
पदाचे नाव – हेड कॉन्स्टेबल
रिक्त पदे – 112
डाक विभाग में 30000 पदों पर भर्ती का ऐलान, इस दिन से होंगे आवेदन
वयोमर्यादा – किमान 20 वर्षे आणि कमाल 25 वर्षे
अर्जाची फी – सामान्य 100 रुपये आणि SC आणि महिलांना सूट देण्यात आली आहे.
वेतन – दरमहा 25,500 ते 81,100
अर्ज कसा करावा? 10th pass job
सर्वात प्रथम recruitment.itbpolice.nic.in या अधिकृत वेबसाइट वर जावा.
पुढे होम पेजवर दिसणाऱ्या ITBP हेड कॉन्स्टेबल भरती 2024 ऑप्शनवर प्रेस करा.
तेथे विचारण्यात आलेली सर्व माहिती भरा.
तसेच विचारण्यात आलेली कागदपत्रे जोडा.
सर्व प्रक्रिया झाल्यानंतर ऑनलाइन शुल्क करा.