WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana अर्थमंत्री अजित पवार यांनी अनेक महत्वाच्या योजनांची घोषणा केली आहे. त्यातील एक सर्वात महत्वाची योजना ती म्हणजे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’. ही योजना जाहीर करून राज्य सरकारने महिला वर्गाला मोठं गिफ्ट दिले आहे. आजपासून ( 1 जुलै) या योजनेची आंमलबजावणी होणार आहे. मग आता या योजनेच्या अटी नियम काय आहेत? अर्ज कसा करायचा? जाणून घ्या.

राज्यविधी मंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवार ( 28 जून) रोजी) राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. येत्या तीन चार महिन्यामध्ये राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारचा अर्थसंकल्प महत्वाचा आहे.

👉 हे ही वाचा :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आर 📑 येथे क्लिक करा

अर्थमंत्री अजित पवार यांनी अनेक महत्वाच्या योजनांची घोषणा केली आहे. त्यातील एक सर्वात महत्वाची योजना ती म्हणजे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’. ही योजना जाहीर करून राज्य सरकारने महिला वर्गाला मोठं गिफ्ट दिले आहे. आजपासून ( 1 जुलै) या योजनेची आंमलबजावणी होणार आहे. मग आता या योजनेच्या अटी नियम काय आहेत? अर्ज कसा करायचा?

Ladki Bahin Yojana

👉 योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा 👈

अटी आणि लाभार्थी

कोणत्या महिलांना फायदा होणार ? Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana

शेतकऱ्यांचे वीजबिल माफ केले जाणार तर…?

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

1) लाभार्थी महिलेचं आधार कार्ड
2) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/ महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला
3) कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला
4) अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
5) रेशनकार्ड Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana

👉 वाचा सविस्तर माहिती 👈

अर्ज कसा करावा ? Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana

दर महिना कमवा 9250 रुपये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!