WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

single premium pension plan राज्यातील असंघटित कामगार आणि लहान व्यापाऱ्यांना लवकरच राष्ट्रीय निवृत्ती योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठीचे लाभार्थी निश्चित करण्यासाठी राज्य आणि जिल्हास्तरावर समित्यांची स्थापना करण्यास आली. असंघटित कामगार व लहान व्यापाऱ्यांची ऑनलाईन पद्धतीने नोंदाणी व नियंत्रण केले जाणार आहे.

असंघटित कामगार आणि लहान व्यापान्यांसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना जाहीर केली होती. मात्र, या योजनेचे लाभार्थी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. ती करण्यासाठी राज्य आणि जिल्हास्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

single premium pension plan

👉 योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा 👈

पेन्शन योजना

राज्यस्तरावर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीत कामगार, गृहनिर्माण, अर्थ, उद्योग, माहिती-तंत्रज्ञान, ग्रामविकास, कृषी, नगरविकास, महिला व बालकल्याण, शालेय शिक्षण, सामाजिक न्याय, मत्स्यव्यवसाय, जीएसटी, माहिती जनसंपर्क या विभागातील प्रधान सचिव किंव्हा अप्पर प्रधान सचिव यांचा या समितीत समावेश आहे. single premium pension plan

त्याशिवाय कामगार आयुक्त, विकास आयुक्त, नागरी सुविधा केंद्रांचे प्रतिनिधी, आयुर्विमा महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, असंघटित कामगार, इमारत व इतर बांधकाम कामगार, घरेलू कामगार, वीटभट्टी कामगार, आसा व अंगणवाडी वर्कर्स, फेरीवाले, रिक्षाचालक, शेतमजूर, मनरेगा, मासेमारी कामगार संघटना यांच्यापैकी दोन प्रतिनिधींचा समावेश असेल तसेच राज्यस्तरीय दुकानदार किंल्या लहान ब्यापारी संघटनेचे अध्यक्ष किंवा सचिव बांचा या समितीत समावेश असेल.

👉 जीआर. 📑 येथे क्लिक करून पहा 👈

ही समिती जिल्हास्तरावर आलेल्या लाभार्थ्यांच्या ऑनलाईन यादीचे परीक्षण व नियंत्रण करील, विभागीय पातळीवर जी नागरी सुविधा केंद्रे व ई-जनसुविधा केंद्रे आहेत त्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवेल. या माध्यमातून ज्यांना या योजनेचा लाभ द्यायचा आहे त्यांचे लक्ष्य पूर्ण करण्यावर भर देईल. प्रधानमंत्री विमा योजनेतील लाभाथ्यांची या योजनेत नोंदणी केली जाईल. त्याचबरोबर लहान व्यापाऱ्यांसाठी जौ राष्ट्रीय निवृत्ती योजना.

single premium pension plan

👉 वाचा सविस्तर माहिती 👈

यांना मिळणार लाभ single premium pension plan

single premium pension plan

बैंक ऑफ़ बड़ौदा लोन इंटरेस्ट रेट 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!