WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

scapia credit card review HDFC बँक ही देशातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. ही बँक त्यांच्या ग्राहकांना वेगवेगळ्या सुविधा देत असते. त्याचप्रमाणे या सुविधांमध्ये वेळोवेळी बदल देखील करत असते.

अशातच स्वतः एचडीएफसी बँकेने त्यांचे क्रेडिट कार्डचे नियम बदलले आहे. बँकेने बदललेले हे नियम 1 ऑगस्ट 2024 पासून लागू. क्रेडिट कार्ड चार्ज करण्याच्या नियमांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा केलेली आहे. आता या एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये काय बदल होणार आहेत? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

scapia credit card review

कर्ज हवे आहे? बँकेत जाण्याची गरजच नाही,

भाडे व्यवहार

हे भाडे व्यवहार भरणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या व्यवहाराच्या रकमेवर 1 टक्के शुल्क आकारले जाईल, प्रति व्यवहारांवर त्यांना 3 हजार रुपयांपर्यंत मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. scapia credit card review

इंधन व्यवहार

इंधन व्यवहारावर 15 हजारापेक्षा कमी व्यवहारांवर कोणतेही जास्त शुल्क आकारले जाणार नाही, परंतु 15000 वरील जे व्यवहार असतील, त्यांच्या संपूर्ण रकमेवर 1 टक्का शुल्क आकारले जाणार आहे.

scapia credit card review

👉 वाचा सविस्तर माहिती 👈

उपयुक्तता व्यवहार scapia credit card review

उपयुक्तता व्यापाराच्या 50 हजारापेक्षा कमी व्यवहारांवर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. परंतु 50000 वरील व्यवहारांवर 1 टक्का शुल्क आकारले जाईल

शैक्षणिक व्यवहार

कॉलेज, शाळाच्या वेबसाईटद्वारे किंवा त्यांच्या पीओसी मशीनद्वारे थेट पेमेंट शुल्कमुक्त असणार आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या ॲप्स द्वारे केलेल्या व्यवहारांवर 1 टक्का शुल्क आकारले जाणार आहे.

scapia credit card review

फुलर्टन इंडिया इन्स्टंट लोन

ईएमआय प्रक्रिया शुल्क

कोणत्याही ऑनलाईन किंवा ऑफलाइन स्टोअरमध्ये ईएमआय पर्यायच लाभ घेतल्यावर 299 पर्यंत ईएमआय प्रक्रिया शुल्क आकारले जाणार आहेत.

इतर बदल scapia credit card review

याशिवाय, HDFC बँक त्यांच्या Tata Neu Infinity आणि Tata Neu Plus क्रेडिट कार्डमध्ये 1 ऑगस्ट 2024 पासून बदल लागू करेल. 1 ऑगस्ट 2024 पासून, Tata New Infinity HDFC बँक क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना Tata New UPI ID वापरून केलेल्या पात्र UPI व्यवहारांवर 1.5% NewCoins मिळतील.

scapia credit card review

शेतकऱ्यांचे वीजबिल माफ केले जाणार तर…?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!