personal loan without cibil मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळामार्फत अल्पसंख्याक बेरोजगारांना व्यवसाय सुरू करण्यासाठी ३० लाखापर्यंत कर्ज दिले जाते. ही योजना महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सुरू झाली आहे. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळामार्फत महिला बचत गट, विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण, बेरोजगारासाठी विविध कर्ज योजना राबविल्या जात आहेत. शिवाय देशातील शिक्षणासाठी व्याजदर कमी आहे. तसेच महिला बचत गटांसाठी महिलांना २० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.
personal loan without cibil
अल्पसंख्याक बेरोजगार, बचत गटातील महिला व विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरणारी योजना आहे. या योजनेची माहिती लाभार्थीपर्यंत पोहोचण्यासाठी शासनाने जाहिरातीच्या माध्यमातून प्रचार करावा. विशेष म्हणजे मुंबई महामंडळाच्या कार्यालयाचे फोन लागता लागत नाही. त्यासाठी मोबाइल नंबर उपलब्ध करावेत.
👉 लोन अप्लाय करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
व्यवसाय सुरू करण्याची संधी
- जैन, पारशी ज्यू, शीख, बौद्ध, मुस्लिम आणि ख्रिचन या समाजातील उमेदवारांना महामंडळाच्या कर्ज योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. personal loan without cibil
- त्यामुळे बेरोजगारांना व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळणार आहे.
- पात्र लाभार्थींनी उत्पन्नाची वार्षिक मर्यादा व इतर नियमांनुसार कर्ज दिले जाणार आहे.
आजपासून HDFC बँकेची ही सेवा होणार बंद
महिला बेरोजगारांना कर्ज personal loan without cibil
बेरोजगारांना ३० लाखांपर्यंत तर महिलाबचत गटाच्या २० सदस्यांना प्रत्येकी एक लाख रुपये प्रमाणे तर देशांतर्गत शिक्षणासाठी २० लाख व बाहेरील देशातील ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते,
परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्यांसाठी कर्ज योजना
५% :- व्याजदर महिलांना
८% :- व्याजदर पुरुषांना
👉 योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा 👈
अर्ज कोठे कराल? personal loan without cibil
■ या महामंडळाच्या विविध योजनेची माहिती www.mamfdc.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
■ कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र उमेदवारांनी त्यावर ऑनलाइन अर्ज करून महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात प्रस्ताव सादर करावयाचा आहे.
महिला बेरोजगारांना कर्ज बेरोजगारांना ३० लाखांपर्यंत तर महिलाबचत गटाच्या २० सदस्यांना प्रत्येकी एक लाख रुपये प्रमाणे तर देशांतर्गत शिक्षणासाठी २० लाख व बाहेरील देशातील ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते,
महामंडळाच्या विविध योजना जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजातील पात्र उमेदवारांपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या मदतीने काम सुरू आहे. personal loan without cibil