gold price today in indore सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये घट होण्यासाठी ग्राहक आतुरतेने वाट पाहत होते. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या किमतींनी उच्चांकांची पातळी काढली होती. त्यामुळे सराफ बाजारातही गर्दी फार कमी झाली होती. मात्र आता हेच सोन्या-चांदीचे भाव दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहेत. याचा फायदा ग्राहकांना होत आहे. आज बऱ्याच काळानंतर सोन्याबरोबर चांदीच्या ही किमती घटल्या आहेत.
gold price today in indore
गुड रिटर्न्सनुसार सोन्याचे आजचे भाव पाहिला गेलो तर, 22 कॅरेट दहा ग्रॅम सोने बाजारात 66350 रुपयांनी व्यवहार करत आहे. यासह 24 कॅरेट दहा ग्रॅम सोने 72380 रुपयांवर येऊन पोहोचले आहे. तसेच 100 ग्रॅम 22 कॅरेट सोने 6,63,500 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम 24 कॅरेट सोने हे 7,23,800 रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजेच पूर्वीच्या भावांपेक्षा आजच्या सोन्याच्या किमतींमध्ये लक्षणीय घट झाली आहे.
Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम) gold price today in indore
- पुणे- 66350 रुपये
- मुंबई – 66350 रुपये
- नागपूर – 66350 रुपये
महिलांना व्यवसायासाठी शासनाकडून 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, आत्ताच घ्या लाभ
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
- पुणे- 72380 रूपये
- मुंबई – 72380 रूपये
- नागपूर – 72380 रूपये
महिलाना मिळणार 10 लाख पर्यन्त कर्ज फक्त तीन दिवसात
चांदीचे आजचे भाव gold price today in indore
- आज फक्त सोन्याचेच नाही तर चांदीचे भावही घडले आहेत. Good Return नुसार, शनिवारी 10 ग्रॅम चांदीचा भाव 920 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 9200 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 92,000 रूपये अशी आहे. यापूर्वी चांदीच्या किमती 93 हजारांवर येऊन स्थिर झाल्या होत्या.