10th pass job
10th pass job जे लोक नोकरीच्या शोधात आहेत. त्यांच्यासाठी आम्ही नेहमीच नवनवीन नोकरीच्या संधी घेऊन येत असतो. आज देखील अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता उत्तर पूर्व गोरखपूर अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे.
या भरती अंतर्गत अप्रेंटिस या पदासाठी जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
👉 पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👈
या पदाच्या एकूण 1104 रिक्त जागा आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
त्याचप्रमाणे 11 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखेच्या आधीचा अर्ज भरावे. त्यानंतर गेलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
महत्वाची माहिती
- पदाचे नाव – अप्रेंटिस
- पदसंख्या – 1104 जागा
- वयोमर्यादा – 15 ते 24 वर्ष
- अर्ज शुल्क – 100 रुपये
- अर्ज पद्धती – ऑनलाइन 10th pass job
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जुलै 2024
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी मध्ये कमीत कमी 50% गुणांनी पास असावा.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज कसा करावा ? 10th pass job
- या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही अर्ज करू शकता.
- माहितीपूर्ण असल्यास तुमचे अर्ज नाकारले जातील.
- ११ जुलै २०२४ अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा