WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

mahila loan 30000 केंद्र सरकार महिलांसाठी विविध योजना राबवत असते. महिलांचा आर्थिक उत्कर्ष व्हावा यासाठी या योजना शासन राबवते. आता आत्मनिर्भर भारत अंतर्गत महिलांसाठी उद्योगिनी योजना सुरू करण्यात आली आहे.

महिलांना जर उद्योग व्यवसायात भरारी घ्यायची असेल तर भांडवल उभारणीसाठी केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार महिला उद्योग निधी योजना मुद्रा योजना, भारतीय महिला व्यावसाय बँक कर्ज योजना, अन्नपूर्ण योजना, स्त्रीशक्ती पॅकेज आदी योजना आहेत. यापैकी एक उद्योगिनी योजना आहे. ही योजना बँका आणि कर्जपुरवठा करणाऱ्या मान्यताप्राप्त संस्थांच्या माध्यमातून राबविली जाते.

mahila loan 30000

👉 योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा 👈

काय आहे उद्योगिनी योजना

mahila loan 30000

सिटी यूनियन बैंक पर्सनल लोन-2024 ऑनलाइन आवेदन करें

कोणत्या व्यवसायासाठी मिळते कर्ज mahila loan 30000

 1. बांगडी निर्मिती
 2. ब्युटीपार्लर
 3. बेडशीट
 4. टॉवेल निर्मिती
 5. वही कारखाना
 6. कॉफी
 7. चहा पावडर व्यवसाय
 8. मसाला उद्योग
 9. कापूस धागा उत्पादन
 10. रोपवाटिका
 11. कापड
 12. दुग्ध आदी उद्योगिनी, योजनेंतर्गत कर्जाची तरतूद आहे.
mahila loan 30000

👉 आत्ताच करा लोन साठी अर्ज 👈

उद्योगिनी योजनेअंतर्गत व्यवसाय कर्जासाठी अर्ज करा

या योजनेअंतर्गत व्यवसाय कर्जासाठी अर्ज करण्यासाठी, अर्जदार सर्व आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या बँकेला भेट देऊ शकतात आणि अर्ज भरू शकतात. mahila loan 30000

याशिवाय अर्जदार उद्योगिनी योजनेंतर्गत कर्ज देणाऱ्या बँकांच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

या योजनेंतर्गत प्रमुख बँका आणि NBFC कडून उपलब्ध असलेल्या कर्जाची वैशिष्ट्ये आणि पात्रता अटी खाली दिल्या आहेत

mahila loan 30000

बँकेकडून मिळतील मोफत 5 लाख फक्त ATM कार्डवर

योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर निकष काय? mahila loan 30000

इच्छुक महिला लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न दीड लाखांपेक्षा कमी असावे, वयोगट १८ ते ४५ मधील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. शासनाकडून कर्जात ३० टक्के अनुदान देण्याची तरतूद आहे.

👉 वाचा सविस्तर माहिती 👈

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!