WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

axis credit card loan आपल्या देशात बहुतांश शेतकरी आहेत. आपल्या देशातील अर्थव्यवस्था ही जवळपास 75 टक्के शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे सरकार हे शेतकऱ्यांसाठी नेहमीच नवनवीन योजना आणत असतात. जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार नाहीत. आणि त्यांना चांगल्या प्रकारे पीक घेता येईल.

axis credit card loan

👉 योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा 👈

अशाच आता सरकारकडून शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कमी व्याजदरावर अल्पमुदतीसाठी कर्ज मिळते. शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी सरकारने ही किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केलेली आहे. सरकारच्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चार टक्के व्याजदराने तीन लाखांपर्यंत कर्ज मिळते.

तसेच किसान क्रेडिट कार्डधारक शेतकऱ्यांना याशिवाय अनेक सुविधा देखील मिळतात. या योजनेअंतर्गत कार्डधारकांना मृत्यू किंवा कायमचे अपंगत्वासाठी 50 हजार रुपये, तर इतर जखमींसाठी 25 हजार रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण देखील दिले जाते. या क्रेडिट कार्ड सोबत शेतकऱ्यांना बचत खाते, स्मार्ट आणि डेबिट कार्ड देखील दिले जाते. या बचतीवर त्यांना व्याज देखील मिळते. शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे देखील देण्यासाठी सोपे आहे. त्यांना तीन वर्षाची मुदत मिळते.

axis credit card loan

पाइप लाइन अनुदान योजना; 50% अनुदान मिळणार, येथे अर्ज करा

किसान क्रेडिट कार्डचा लाभ कोणाला मिळतो?

👉 वाचा सविस्तर माहिती 👈

असा ऑनलाइन अर्ज करा axis credit card loan

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ज्या बँकेतून लाभ घ्यायचा आहे, त्या बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

वेबसाईटवर गेल्यावर होम पेजवर क्रेडिट कार्ड हा पर्याय दिसेल.

आता तुम्हाला अप्लाय या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

त्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल. axis credit card loan

तुम्हाला हा अर्ज व्यवस्थित रित्या भरायचा आहे.

आणि सबमिट या बटणावर क्लिक करायचे आहे.

axis credit card loan

बोगस धान्य वितरणाला बसणार आळा; रेशनकार्डधारकांना ई-केवायसी अनिवार्य

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!