WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

shettale yojana शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक महत्त्वाची पावले उचलण्यात येत असून याकरिता अनेक योजनांची आखणी करण्यात येऊन त्यांची अंमलबजावणी देखील केली जात आहे. जेणेकरून अशा योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात किंवा थेट आर्थिक मदत करून शेतीला आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी मदत केली जाते.

👉 हे ही वाचा :- शेततळे अनुदान योजना

जर आपण शेती उत्पादनाच्या दृष्टिकोनातून बघितले तर भरीव उत्पादनाकरिता पाण्याची आवश्यकता असते व त्यामुळे शेती करिता शाश्वत पाण्याच्या सोयी उपलब्ध असणे खूप गरजेचे असते. याकरिता शेतकऱ्यांच्या माध्यमातून विहिरी असेच बोरवेल व गेल्या काही वर्षांपासून शेततळे उभारण्याच्या संख्येमध्ये देखील मोठी वाढ झालेली आहे.

यामध्ये शेततळे खोदण्याकरिता खूप मोठ्या प्रमाणावर खर्च येतो. याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून शेततळे खोदण्याकरिता कमाल 75 हजार रुपये आणि अस्तरीकरणाकरिता कमाल 75 हजार असे एकूण दीड लाख रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना दिले जात आहे.

shettale yojana

👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

शेततळे खोदण्यासाठी मिळेल दीड लाखांचे अनुदान

shettale yojana

पशुपालक शेतकऱ्यांना 1.6 लाख रुपयांचे कर्ज मिळणार आहे

या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी कुठे करावा लागतो अर्ज? shettale yojana

shettale yojana

👉 सविस्तर माहिती साठी क्लिक करा 👈

कुठली लागतात आवश्यक कागदपत्रे?

shettale yojana

PM किसान योजनेच्या 17 व्या हफ्त्याला मंजुरी; शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2000 रुपये!

योजनेबद्दल अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधा? shettale yojana

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!