WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

itr filing online in chandigarh आयटीआर भरण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. येणाऱ्या 31 जुलैपर्यंत तुम्हाला आयटीआर भरता येणार आहे. पण आयटीआर भरताना ई-व्हेरिफिकेशन फार गरजेचे आहे.

तुम्ही आतापर्यंत आयटीवर कर परतावा भरलेला नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. गेल्या काही दिवसांपसून करपरतावा फॉर्म भरण्याची प्रक्रिया चलू झालेली आहे. आयटीआर फाईल करण्याची शेवटची तारीख ही 31 जुलै आहे. त्यामुळे टॅक्स स्लॅबमध्ये येणाऱ्या सर्व करदात्यांनी वेळेवर आयटीआर फाईल करणे गरजेचे आहे.

तुम्ही पहिल्यांदाच आयटीआर भरत असाल तर काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे. एकदा आयटीआर भरला म्हणजे लगेच तुम्हाला पैसे रिफंड होतील असं नाही. आयटीआर भरल्यानंतर तुम्हाला आणखी एक प्रक्रिया पूर्ण करावी लागते. तुम्हाला लवकर रिफंड हवे असेल तर आयटीआर फाईल करताना तुम्हाला काही महत्त्वाच्या प्रक्रिया पार पाडाव्या लागतील, ज्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर रिटर्न्स मिळेल.

itr filing online in chandigarh

👉 अशी करा ई-व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण 👈

‘हे’ मह्त्वाचे काम करणे गरजेचे

itr filing online in chandigarh

‘या’ देशात ‘गुगल पे’ बंद करण्याचा निर्णय, नेमकं कारण काय?

ई-व्हेरिफिकेशन कधीपर्यंत पूर्ण करावे? itr filing online in chandigarh

itr filing online in chandigarh

👉 वाचा सविस्तर माहिती 👈

ई-व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण कशी कराल?

ई-व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अगोदर https://www.incometax.gov.in/iec/foportal/ या लिंकला बेट द्या.

त्यानंतर तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा itr filing online in chandigarh

त्यानंतर ई-फाईल मेन्यूवर क्लीक करा. त्यानंतर ई-व्हेरिफिकेशन हा ऑप्शन सिलेक्ट करा

पुढे पॅन नंबर टाकून असेसमेंट इयर निवडा. त्यानंतर आयटीआर फाईलचा रिसिप्ट नंबर आणि मोबाईल क्रमांक टाका

त्यानंतर ई-व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला हवे असेल ते माध्यम निवडा

ई-व्हेरिफिकेशनची प्रोसेस डीमॅट अकाऊंट, आधार, एटीएम नेट बँकिंग अशा कोणत्याही माध्यमातून ई-व्हेरिफिकेशन करता येते.

ई-व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ट्रान्जेक्शन आयडीवर तसा मेसेज दिसेल.

itr filing online in chandigarh

👉 हे ही वाचा :- अब मिसकॉल पर मिलेगा लोन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!