WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

abua awas yojana पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत देशातील लाखो लोकांना हक्काचे घर मिळाले आहे. आता या योजनेच्या मर्यादा वाढवण्यात आल्या आहेत. या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो.

नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला. या निर्णयाअंतर्गत देशात पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत आणखी 3 कोटी घर बांधण्यावर एकमत दर्शवण्यात आले.

या योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घर बांधून दिले जाते किंवा आर्थिक मदत केली जाते. PMAY अंतर्गत आता घरासोबतच शौचालय, वीज, एलपीजी कनेक्शन, नळजोडणी अशा सगळ्या सुविधा दिल्या जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान आवास योजना नेमकी काय आहे? या योजनेत कशाप्रकारे लाभ मिळतो? त्यासाठी काय कागदपत्रे लागतात हे जाणून घेऊ या..

abua awas yojana

👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

पीएम आवास योजना काय आहे?

abua awas yojana

आधार कार्डबाबत आले नवे अपडेट; 8 दिवसांत मिळेल मोफत लाभ

पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज कसा करावा? abua awas yojana

पंतप्रधान आवास योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो.

त्यासाठी पीएम आवास योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्ही कोणत्या उत्पन्न गटात येता, हे अगदोर ठरवा.

त्यानंतर http://pmaymis.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

मुख्य मेन्यूमध्ये जाऊन सिटीझन असेसमेंट या ऑप्शनवर क्लिक करा आणि अर्जदार या पर्यायाला सिलेक्ट करा

त्यानंतर एक नवी विंडो उघडेल. तिथे तुमचा आधार नंबर टाका. abua awas yojana

पुढे वैयक्तिक माहिती, बँक खात्यासंदर्भातील माहिती, तुमचा सध्याच्या घराचा पत्ता इद्यादी माहिती भरा.

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कॅप्चा कोड टाकावा आणि पूर्ण माहिती व्हेरिफाय करून सबमिट करा.

abua awas yojana

👉 वाचा सविस्तर माहिती 👈

कोणकोणत्या कागदपत्रांची गरज

abua awas yojana

क्रेडिट स्कोर को ठीक कैसे करे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!