sc st loan scheme
sc st loan scheme देशामध्ये सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना आगामी 17 वा हफ्ता नेमका कधी मिळणार आहे याबद्दलची आज समोर आलेली महत्त्वपूर्ण अशी अपडेट जाणून घ्या.
👉 योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈
17 वा हप्ता या दिवशी जमा होणार
- पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये आतापर्यंत 16 हप्ते जमा करण्यात आले असून, sc st loan scheme
- नुकत्याच काही दिवसांपूर्वी म्हणजे 28 फेब्रुवारी रोजी योजनेच्या 16 व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले होते.
- आणि आता योजनेअंतर्गतचे पात्र लाभार्थी योजनेच्या आगामी 17 व्या हप्त्याचे देखील आतुरतेने वाट पाहत आहे.
- पी एम किसान योजना सुरू झाल्यापासून या योजनेचे प्रत्येक इन्स्टॉलमेंट म्हणजे प्रत्येक हप्ता हा दर चार महिन्याच्या अंतराने योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केला जातो.
- योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना वर्षाला 6 हजार रुपये म्हणजे दर 4 महिन्याच्या अंतराने दोन हजार रुपयांचे एक हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात येत आहे.
- पीएम किसान योजनेच्या प्रत्येक हप्ता मध्ये चार महिन्याचे अंतर असून चार महिने चे अंतराने योजनेअंतर्गत च्या पात्र लाभार्थ्यांच्या बँकेत दोन हजार रुपये जमा केले जातात.
पाइप लाइन अनुदान योजना; 50% अनुदान मिळणार, येथे अर्ज करा
sc st loan scheme
- परंतु योजनेच्या पंधराव्या व सोळाव्या हातामध्ये केवळ तीन महिन्याचे अंतर आहे.
- त्यामुळे तुम्हाला 16 हप्ता एक महिना अगोदरच वितरित करणे मध्ये आला होता.
- त्यामुळे योजनेचा 17 वा हप्ता तुम्हाला योजनेच्या हप्ता वितरणाच्या वेळापत्रक नुसार 4 महिन्याच्या अंतराने म्हणजे जून किंवा जुलै महिन्यामध्ये वितरित करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
- कारण सध्या देशांमध्ये सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकामुळे पीएम किसान योजनेच्या 17 व्या हप्त्याच्या वितरणाला यावेळेस थोडासा उशीर देखील लागू शकतो.
- या योजनेचा 17 वा हफ्ता हा या योजनेच्या हप्ता वितराच्या वेळापत्रक नुसार म्हणजे जून किंवा जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाऊ शकतो.
- 17 व्या हप्त्याची सर्वात महत्त्वाचे म्हणजे योजनेअंतर्गत पात्र असताना लाभार्थ्यांना त्यांची ई-केवायसी करणे आता बंधनकारक करण्यात आली आहे.
- या योजनेचा 14 वा हप्ता आणि 15 हप्ता ई-केवायसी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये देखील वितरित करण्यात आला होता.
- परंतु आता आगामी 17 व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना त्यांची ई केवायसी करणे केंद्र सरकारने बंधनकारक केले आहे..
- आता येत्या जून किंवा जुलै देशातील पात्र लाभार्थ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या बँकेमध्ये आगामी हप्त्याचे दोन हजार रुपये वितरित करण्यामध्ये येतील.
👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈