Ration Card Assam PDF रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना म्हणजे मोफत धान्य योजना आणखी पाच वर्षासाठी वाढवण्यात आली आहे म्हणजे आता येथून पुढे अजून पाच वर्षे रेशन कार्ड धारकांना मोफत रेशन धान्य हे मिळणार आहे.
Ration Card Assam PDF
मोफत धान्य आणखी पाच वर्षे वाढवण्याची घोषणा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी केली आहे या योजनेमुळे १३ कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढण्यात मदत मिळाली आहे असे सुद्धा श्री नरेंद्र मोदीजी यांनी सांगितले आहे. ते छत्तीसगडमधील दुर्ग येथे एका सभेत बोलत असताना त्यांनी ही घोषणा केली आहे.
![Ration Card Assam PDF](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/10/clickhere-click-1.gif?resize=186%2C105&ssl=1)
नवीन घर घेताना गृहकर्ज कसं घ्यायचं; EMI म्हणजे काय ?
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना
- Ration Card Assam PDF प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना गरिबांना मोफत रेशन धान्य देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
- या योजनेचा पहिला टप्पा एप्रिल ते जून 2020 आणि जुलै ते नोव्हेंबर 2020 पर्यंत होता.
- त्यानंतर या योजनेचा कालावधी वारंवार वाढवण्यात आला आणि राशन कार्डधारकांना या योजनेअंतर्गत मोफत धान्य देण्यात आले.
- आता ही योजना डिसेंबर 2023 मध्ये बंद होणार होती परंतु प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी ही योजना पुन्हा पाच वर्षांनी वाढवलेली आहे.
- या योजनेची सुरुवात 17 डिसेंबर 2016 मध्ये झाली होती आणि 7 जून 2019 मध्ये मोदी यांनी या योजनेचा विस्तार केला.
- या योजनेअंतर्गत ८० कोटी लोकांना दरमहा पाच किलो गहू किंवा तांदूळ दिले जातात.
- आणि कुठलीही एकदा दिली जाते त्यामुळे लाखो गरीब लोकांना या योजनेचा फायदा होत आहे.
- आणि आता यावर्षीही योजना डिसेंबर 2023 मध्ये बंद होणार होती कारण की या योजनेचा लाभ हा एका वर्षासाठी वाढवण्यात आला होता.
- आणि तो कालावधी आता डिसेंबर २०२३ मध्ये संपणार होता परंतु आता पुन्हा मोफत धान्य योजना पाच वर्षापर्यंत वाढवण्यात आलेली आहे.
![Ration Card Assam PDF](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/10/clickhere-click-1.gif?resize=195%2C110&ssl=1)
👉 प्रधानमंत्री गरीब कल्याण पैकेज
5 वर्ष मिळणार मोफत रेशन ! Ration Card Assam PDF
या योजनेचा लाभ देशातील जवळपास 80 कोटी लोकांना होणार आहे, ही योजना आतापर्यंत 60 वेळा वाढवण्यात आली आहे परंतु आता यावेळी ही योजना सर्वात जास्त कालावधीसाठी म्हणजे पाच वर्षासाठी वाढवण्यात आलेली आहे, आता रेशन कार्डधारकांना पुढील पाच वर्षापर्यंत मोफत दानवे हे मिळणार आहे.
योजनेचा लाभ कोणा कोणाला मिळणार
- Ration Card Assam PDF तर गरिबी रेषेच्या खाली सर्व कार्डधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- तसेच अंत्योदय अन्न योजने वाले सर्वांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- तसेच प्राथमिक परिवार वाले सर्वांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- तसेच विधवा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- आजारी व्यक्ती दिव्यांग व्यक्ती साठ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले व्यक्ती यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- तसेच एकल महिला किंवा एकल पुरुष म्हणजे एकटी महिला किंवा असेल तर त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- आदिवासी परिवार भूमिहीन परिवार मजूर सीमांत शेतकरी ग्रामीण कारगिल ग्रामीण शिल्पकार इत्यादी लोकांना या योजनेचा मिळणार आहे.
- तर अशा प्रकारे आता प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना म्हणजेच मोफत धान्य योजना आणखी पाच वर्षासाठी वाढविण्यात आलेले आहे.
- आणि आता 80 कोटी लोकांना येथून पुढे अजून पाच वर्षे मोफत धान्य मिळणार आहे.
![Ration Card Assam PDF](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/10/clickhere-click-1.gif?resize=188%2C106&ssl=1)