WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Dominos Data Leak Onion Link एखाद्या अनोळखी व्यक्तीने तुमचा फोन घेतला आणि त्यात असणारे सगळे मेसेजेस नंबर आणि इतर सगळी माहिती तो अचानक वाचायला लागला तर तुम्हाला काय वाटेल, अगदी तसंच काहीसं घडत असल्याच्या बातम्या समोर येतात भारतीय नागरिकांच्या डेटाची विक्री कुठे केली जाते तुमचं नाव, आधार नंबर आणि इतर माहिती देताना कुठली काळजी घ्यायला पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं ऑनलाइन विश्वास तुमची माहिती सुरक्षित कशी ठेवाल जाणून घ्या खालील नुसार..

बिजनेस स्टॅंडर्ड या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार सुमारे 81 कोटी भारतीय नागरिकांची आधार प्रणालीवरची आणि इतर माहिती डार्क वेब वर विक्रीसाठी उपलब्ध आहे. भारतीयांचा आधार कार्ड पासपोर्ट मोबाईल नंबर आणि पत्ता विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती अमेरिकेतल्या री सेक्युरिटी नावाच्या कंपनीने दिली. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजे आयसीएमआर च्या डेटाबेस म्हणतात ही माहिती लिंक झाल्याचा दावा या बातमीत केला गेला.

Dominos Data Leak Onion Link 

👉 तुम्ही हे वाचलं का ?

रीसिक्युरीटीचा दावा

Dominos Data Leak Onion Link 

पाहा सविस्तर माहिती

आधार क्रमांक लीक झाला असेल तर त्याचा गैर वापर होऊ शकतो का ?

Dominos Data Leak Onion Link 

नवीन घर घेताना गृहकर्ज कसं घ्यायचं; EMI म्हणजे काय ?

तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवायची असेल तर त्यासाठी काही सोपे मार्ग आहे.

“या” मोबाईल अप्लिकेशन मधून पाहिजे तेव्हा ATM सारखे पैसे काढा; लगेच डाउनलोड करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!