Namo Shetkari Yojana नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता हा दिनांक 26 सप्टेंबर रोजी गुरुवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे आणि हा पहिला हप्ता राज्यातील जवळजवळ 94 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. परंतु सध्या बरेच शेतकरी या संभ्रमात पडले आहे की नेमका हा पहिला हप्ता कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार तर या संदर्भात महत्त्वाची अपडेट आली आहे. तर ‘नमो किसान’ चे लाभार्थी होणार अंतिम याबद्दल संपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.