Kisan Mandi MSP
Kisan Mandi msp रब्बी पिकांच्या एमएसपी मध्ये वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. केंद्र सरकारनं खरीप हंगाम 2023-24 करिताचे हमीभाव आज जाहीर केले आहे. सरकारनं जारी केले्या प्रसिद्धीपत्रकानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत किमान हमी भावातील सर्वाधिक वाढ
रब्बी पिकांच्या एम एस पी मध्ये वाढ करण्यास मंजुरी
- Kisan Mandi मसूरच्या एम एस पी मध्ये प्रतिक्विंटल 425 रुपयाच्या सर्वाधिक वाढीला मंजुरी देण्यात आली आहे.
- संपूर्ण देशभर वजनानुसार सरासरी उत्पादन खर्चावरील मोबदला मिळवणार आहे.
- यामध्ये कोणकोणत्या पिकांचा समाविष्ट करण्यात आला आहे वाढीव दर कोणत्या पिकासाठी लागू होणारे चालू वर्षांत म्हणजे 2024-25 मध्ये किती मिळणार आहे
PM किसान योजनेचा 15 वा हप्ता Update; हे 22 लाख लाभार्थी घटले
Kisan Mandi वाढीव दर कोणत्या पिकासाठी लागू होणार
- गहू – 102 %
- चना – 60 %
- रेपसीड आणि राई 98 %
- जवस – 60 %
- मैसूर – 89 %
- करडई – 52 %
यात या सहा पिकांचा समाविष्ट करण्यात आला आहे त्यानंतर चालू वर्षात आणि मागच्या वर्षांत काय रेट होतं हे समजून घ्या.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून ही बैठक पार पाडली गेली या बैठकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे वाढीव दर मिळाला पाहिजे त्यासाठी गव्हासाठी जो रेट आहे पूर्वी रेट किती होता आणि आता रेट किती आहे प्रतिक्विंटल साठी हे समजून घ्या.
हिरवा, वाळला कसाही वापरा हा चारा
वाढीव दर किती ?
- Kisan Mandi गहू – 2014-15 मध्ये 1400 रुपये आता 2024-25 मध्ये 2275 रुपये
- जवस (बार्ली) साठी – 2014 15 मध्ये 1100 रुपये 2024 25 मध्ये 1850 रुपये याप्रमाणे वाढीव दर दिले जाणार आहे,
- चना साठी – 2014 15 मध्ये दर 3100 रुपये आता हे वाढ करून 2024-25 मध्ये 5450 रुपये याप्रमाणे वाढीव दर दिले जाणार आहे.
- मसूर साठी – 2014-15 मध्ये 2950 रुपये 2024-25 मध्ये 6425 रुपयांनी वाढ होणार आहे.
- रेप सीड आणि राईसाठी – 2014-15 मध्ये 3 हजार पन्नास रुपये त्यानंतर 2024-25 मध्ये 5650 रुपये,
- करडई साठी – 2014-15 मध्ये 3000 रुपये 2024-25 साठी 5800 रुपये याप्रमाणे वाढीव दर दिला जाणार आहे.