MPSC Information In Marathi MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पदवीधर उमेदवारास सरकारी नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र च्या लोकसेवा आयोगाकडून मेगा भरती जाहीर करण्यात आली असून या भरती अंतर्गत 7510 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2023 ठेवण्यात आली आहे.
MPSC Information In Marathi याभरतीसाठी अर्ज कोठे व कसा करावा आणि लाभार्थी पात्रता काय आहे आणि शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, परीक्षा फीस पगार / वेतनश्रेणी, नोकरीचे ठिकाण, याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👉 संपूर्ण PDF 📑 जाहिरात / अर्ज कोठे व कसा करावा