SCSS Interest Calculator वयाच्या 60 वर्षानंतर पैसे कमावण्याचे ऑप्शन्स कमी असतात पण जर पैसे जवळ असतील तर त्यातून आणखी पैसे कमवण्यासाठी जेष्ठ नागरिकांना पाच महत्त्वाचे ऑप्शन्स मिळतात. प्रत्येक ऑप्शनचे व्याजदर गुंतवणुकीचा कालावधी रक्कम ही वेगवेगळे असते म्हणजे जो ऑप्शन योग्य वाटतो त्यामध्ये गुंतवणूक करू शकतात. तर कोणकोणते आहेत हे ऑप्शन्स जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.