WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pradhan Mantri Pik Vima Yojana 2023 शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पिक वीमा दीपावलीच्या पूर्वी वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा जो हिस्सा वाटप केला जाणार आहे या संदर्भातील शासन निर्णय आहे. जर पीक विमा ची प्रतीक्षा करत असाल तर हा शासन निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

Pradhan Mantri Pik Vima Yojana 2023 सर्व समावेशक पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 अंतर्गत शेतकरी हिस्सा वीमा हप्त्यापोटी रक्कम 628 कोटी 43 लाख 43 हजार 542 रुपये इतका निधी योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या वी कंपन्यांना वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मस्त व्यवसाय विभाग अंतर्गत हा शासन निर्णय 5 ऑक्टोबर 2023 रोजी घेण्यात आला तर काय आहे शासन निर्णय याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खलील लिंक वर क्लिक करा.

Pradhan Mantri Pik Vima Yojana 2023

यात कोण कोणत्या कंपन्या असणार, शासन निर्णय :-

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!