WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Chola Business Loan वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना या योजनेअंतर्गत नागरिकांसाठी 37 प्रकारचे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध होणार आहे. वसंतराव विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळ मार्फत राहावे राबविण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजनेअंतर्गत कर्ज मर्यादा 25000/- ते 100000/- करण्यात शासन मान्यता मिळाली आहे. या महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनेच्या उद्देश फायदे आणि वैशिष्ट्ये काय आहे तसेच अर्ज कोठे करावा लागणारे आवश्यक कागदपत्रे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. SC ST Loan Scheme 

Chola Business Loan 

दिल्या जाणारे कर्जाचे स्वरूप, लागणारी आवश्यक कागदपत्र, अर्ज कसा करवा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!