Farmer Pension Scheme राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना यंदाच्या गणेशोत्सवापूर्वीच आनंदाची बातमी मिळाली आहे कारण गेल्या अनेक महिन्यापासून दुष्काळामुळे संकटात आलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी राज्यातील सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावर गणेशोत्सवात चार हजार रुपये येणार असल्याची माहिती मिळत आहे हे चार हजार रुपये म्हणजे पीएम किसान सन्मान योजनेचा पंधरावा हप्ता दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान योजना चा पहिला हप्ता दोन हजार रुपये असे आहे ते महाराष्ट्र राज्यातील फक्त महाराष्ट्र राज्यातील सर्व पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर चार हजार रुपये दिले जाणार आहे. तर काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.